ठळक बातम्या

IND vs NZ, Champions Trophy 2025 Live Streaming In India: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

दोन्ही संघांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला हरवले होते. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला. न्यूझीलंडने पाकिस्तान आणि बांगलादेशलाही पराभूत केले आहे.

India vs New Zealand, ICC Champions Trophy 2025 12th Match Winner Prediction: टीम इंडिया न्यूझीलंडला हरवून लीग टप्प्यात अपराजित पाहण्याचा प्रयत्न; सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो

Jyoti Kadam

टीम इंडियाकडे रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिलसारखे घातक फलंदाज आहेत. गोलंदाजी विभागात मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांच्याकडून संघाला खूप अपेक्षा आहेत.

Fake LinkedIn Job Scam: लिंक्डइन वर जॉब स्कॅम; ऑनलाईन जॉब शोधताना तुमची माहिती सुरक्षित कशी ठेवाल?

Dipali Nevarekar

अनेक नोकरी शोधणारे LinkedIn सारख्या प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवतात, ज्यामुळे स्कॅमरना त्यांची फसवणूक करणे सोपे होते.

Bank of India Recruitment 2025: बॅंक ऑफ इंडिया मध्ये 400 Apprentice Posts साठी नोकरभरती; bankofindia.co.in वर करा अर्ज

Dipali Nevarekar

अर्ज प्रक्रिया सशुल्क असणार आहे. PwBD candidates साठी 400 रूपये, SC/ST आणि महिलांसाठी 600 रूपये तर अन्य उमेदवारांना अर्जासाठी 800 रूपये भरावे लागणार आहेत.

Advertisement

Kerala Shocker: केरळ मध्ये दहावीच्या विद्यार्थाचा फेअरवेल पार्टी नंतर मित्रांकडून मारहाणीत मृत्यू

Dipali Nevarekar

घडल्या प्रकाराचं सीसीटीव्ही फूटेज समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

New Passport Rule: केंद्राने नियमात सुधारणा केल्यामुळे 1 ऑक्टोबर 2023 आणि नंतर जन्मलेल्या अर्जदारांसाठी आता जन्म प्रमाणपत्रे DOB चा एकमेव पुरावा

Dipali Nevarekar

इतर अर्जदार जन्मतारखेचा पुरावा म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स किंवा शाळा सोडल्याचा दाखला यासारखी पर्यायी कागदपत्रे सादर करू शकतात.

SA Beat ENG Champions Trophy 2025 11th Match Scorecard: दक्षिण आफ्रिकेचा शानदार विजयासह उंपात्य फेरीत धडक, इंग्लंडचा वाईट पराभवासह चॅम्पियन्स ट्रॉफीला निरोप

Nitin Kurhe

इंग्लंडला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला. अशाप्रकारे, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडला विजयाचे खाते उघडता आले नाही.

IND vs NZ Champions Trophy 2025 Weather Update: भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे जाणार वाहून? जाणून घ्या कसे असेल दुबईचे हवामान

Nitin Kurhe

दोन्ही संघांनी उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. पण हा सामना जिंकणारा संघ अ गटात अव्वल स्थानावर राहील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नेहमीच रोमांचक सामना खेळला गेला आहे आणि यावेळीही तोच सामना अपेक्षित आहे. सामन्यापूर्वी, रविवारी दुबईमध्ये हवामान कसे असेल आणि दुबईतील खेळपट्टीची स्थिती काय आहे ते जाणून घेवूया.

Advertisement

RCB vs DC, WPL 2025 14th Match Live Toss Scorecard: आरसीबीविरुद्ध दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

Nitin Kurhe

दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. या काळात, संघाने चार सामने जिंकले आहेत आणि पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर आरसीबीने पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि तिसऱ्या स्थानावर आहे.

IND vs NZ Head to Head: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यात कोण आहे वरचढ? हेड टू हेड आकडेवारीत कोण आहे पुढे घ्या जाणून

Nitin Kurhe

IND vs NZ संघ यापूर्वी किती वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत, तटस्थ ठिकाणी किती वेळा एकमेकांशी भिडले आहेत आणि कोणत्या संघाचा हात वरचष्मा आहे ते जाणून घेऊया.

Mumbai Local Train Services Update: पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रॅट रोड-मुंबई सेंट्रल दरम्यान 1-2 मार्चला 13 तासांचा ब्लॉक; 168 ट्रेन्स रद्द

Dipali Nevarekar

पश्चिम रेल्वे कडून शनिवारी रात्री 26 गाड्या रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. तर रविवारी 142 गाड्या रद्द आहेत. तर दादर स्थानकामध्ये 26 ट्रेन्स शॉर्ट टर्मिनेट आणि 72 गाड्या वांद्रे स्थानकामध्ये शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत.

IND vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका कधी सुरु होणार होईल? सुनील गावस्करांनी दिलं अचूक उत्तर

Nitin Kurhe

सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू आहे, ज्याचे आयोजन पाकिस्तान करत आहे, त्यामुळे संघ त्यांचे सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळण्याऐवजी दुबईमध्ये हायब्रिड मॉडेलद्वारे खेळत आहे. दरम्यान, जेव्हा माजी भारतीय क्रिकेट दिग्गज सुनील गावस्कर यांना दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिकेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अचूक उत्तर दिले.

Advertisement

Drishyam-Style Murder: 13 महिन्यांनंतर हत्येचा उलगडा, आरोपीने दृश्यम चित्रपटापासून प्रेरित होऊन रचला होता खुनाचा कट

Shreya Varke

अजय देवगणचा दृश्यम चित्रपट हा क्राईम चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अभिनेता मुलीला वाचवण्यासाठी सर्व अथक प्रयत्न करतो आणि मुलीची केलेल्या गुन्ह्यापासून सुखरूप सुटका करतो. दरम्यान, या चित्रपटाला प्रेरित होऊन एका आरोपीने केलेल्या चित्रपटासारखा खुनाचा खळबळजनक प्रकार जुनागड पोलिसांनी उघडकीस आणला असून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह अखेर 13 महिन्यांनंतर विहिरीत सापडला आहे. 2 जानेवारी 2024 रोजी बेपत्ता झालेल्या विसावदर तालुक्यातील रूपवती गावात राहणाऱ्या दया सावलिया (35) या महिलेचा खून करण्यात आला होता.

SA vs ENG 11th Match Scorecard: इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेसमोर शरणागती पत्करली, विजयासाठी दिले 180 धावांचे लक्ष्य; यासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश

Nitin Kurhe

नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण इंग्लंड संघ 38.2 षटकांत फक्त 179 धावांवर आटोपला. यासह, दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Shreya Ghoshal X Account Hacked: श्रेया घोषालचं 'एक्स' अकाऊंट हॅक; चाहत्यांना कोणत्याही लिंक वर क्लिक न करण्याचं आवाहन

Dipali Nevarekar

श्रेयाच्या X प्रोफाइलवर कोणतीही चूकीची पोस्ट आलेली नाही. तिची शेवटची अपडेट 6 फेब्रुवारीची होती. ती तेलुगु चित्रपट, थंडेलसाठी गायलेल्या एका गाण्याचा रिपोस्ट करण्यात आला आहे.

Ramadan Mubarak 2025 Messages In Marathi: रमजान मुबारकच्या शुभेच्छा WhatsApp Status, Greetings, Wishes, च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा पवित्र महिन्याचा दिवस!

Bhakti Aghav

जर तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना रमजानच्या चंद्रदर्शनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास रमजान मुबारक ग्रीटिंग्ज घेऊन आलो आहोत.

Advertisement

IND vs NZ Champions Trophy 2025: न्यूझीलंडविरुद्ध इतिहास रचण्यासाठी विराट कोहली सज्ज, नावावर करणार दोन मोठे विक्रम

Nitin Kurhe

2 मार्च रोजी, विराट कोहली दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये इतिहास रचण्यासाठी पाऊल ठेवेल. या सामन्यात कोहलीला एकूण 7 मोठे विक्रम करण्याची संधी आहे. विराट कोहलीने आतापर्यंत एकदिवसीय स्वरूपात 299 सामने खेळले आहेत, न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच तो या स्वरूपात 300 सामने पूर्ण करेल.

Chhava OTT Release Date: छावा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट

Bhakti Aghav

छावा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर लोक घरबसल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहू शकतात. ओटीटीप्लेच्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्सने छावा चित्रपटाचे डिजिटल हक्क विकत घेतले आहेत.

Elon Musk-Shivon Zilis कडून Seldon Lycurgus चौथ्या बाळाची बातमी; एलन आता 14 बाळांचा पिता

Dipali Nevarekar

एलन 2022 मध्ये पहिल्यांदा वडील झाला होता. Nevada Alexander Musk,या मुलाचं निधन झालं आहे.

Government Services On Whatsapp: राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता घर बसल्या व्हॉट्सअॅपवर मिळणार 500 सरकारी सेवाची माहिती

Shreya Varke

महाराष्ट्र सरकारने नवा उपक्रम आणला आहे. राज्य सरकारच्या अनेक योजनांची सेवा सरकारने व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून दिली आहे. सरकारी सेवेसाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. व्हॉट्सअ ॅपवरील चॅटबॉटच्या माध्यमातून या सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 'आपले सरकार' संकेतस्थळाच्या 500 सेवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत,

Advertisement
Advertisement