RCB vs DC, WPL 2025 14th Match Live Toss Scorecard: आरसीबीविरुद्ध दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. या काळात, संघाने चार सामने जिंकले आहेत आणि पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर आरसीबीने पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि तिसऱ्या स्थानावर आहे.

DC vs RCB (Photo Credit - X)

Royal Challengers Bengaluru (WPL) vs Delhi Capitals (WPL), Womens Premier League 2025 14th Match: महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामातील 14 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला क्रिकेट संघ आणि दिल्ली कॅपिटल्स महिला क्रिकेट संघ यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. या काळात, संघाने चार सामने जिंकले आहेत आणि पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर आरसीबीने पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि तिसऱ्या स्थानावर आहे. या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अ‍ॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (यष्टीरक्षक), निकी प्रसाद, शिखा पांडे, मिन्नू मणी, नल्लापुरेड्डी चरणी.

आरसीबी: स्मृती मानधना (कर्णधार), डॅनिएल वायट-हॉज, एलिस पेरी, रिचा घोष (यष्टीरक्षक), राघवी बिस्ट, कनिका आहुजा, जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, एकता बिश्त.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Bengaluru DC DC vs RCB DCW Delhi Capitals Delhi Capitals Cricket Team Delhi Capitals Women Delhi Capitals Women vs Royal Challengers Bengaluru Women M Chinnaswamy Stadium Weather M Chinnaswamy Stadium Weather Report M Chinnaswamy Stadium Weather Update M. Chinnaswamy Stadium M. Chinnaswamy Stadium Pitch Report meg lanning RCB RCB vs DC RCB vs DC Head to Head RCB vs DC Live Score RCB vs DC Live Scorecard RCB vs DC Live Streaming RCB vs DC Live Streaming in India RCB vs DC Match Winner Prediction RCB vs DC Score RCB vs DC Scorecard RCB W vs DC W Head To Head RCB W vs DC W Match Winner Prediction RCB-W RCB-W vs DC-W RCBW RCBW vs DCW RCBW vs DCW Live Scorecard RCBW vs DCW Live Streaming RCBW vs DCW Live Streaming In India RCBW vs DCW Score RCBW vs DCW Scorecard royal challengers bengaluru Royal Challengers Bengaluru (WPL) vs Delhi Capitals (WPL) Royal Challengers Bengaluru Women Cricket Team Smriti Mandhana आरसीबी आरसीबी विरुद्ध डीसी आरसीबी विरुद्ध डीसी लाईव्ह स्ट्रीमिंग आरसीबी-डब्ल्यू आरसीबीडब्ल्यू एम चिन्नास्वामी स्टेडियम एम. चिन्नास्वामी स्टेडियम डीसी डीसी विरुद्ध आरसीबी डीसीडब्ल्यू दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्स महिला बेंगळुरू मेग लॅनिंग रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू स्मृती मानधना


Share Now