ठळक बातम्या

Amroha: पाळीव मांजरीचा मृत्यू झाल्यामुळे नैराश्येत असलेल्या तरुणाने केली आत्महत्या

Shreya Varke

पाळीव मांजरीचा मृत्यू झाल्याने तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे पूजा नावाच्या ३२ वर्षीय महिलेने लाडक्या पाळीव मांजरीला गमावल्यामुळे हे टोकाचे पाउल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मांजरीचा मृतदेह पुन्हा जिवंत होईल या विश्वासाने तिने दोन दिवस तिचा मृतदेह स्वतःकडे ठेवला होता. परंतु दु:खात तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

IND vs ENG 12th Match Live Score Update: केएल राहुलची बॅटही चालली नाही, भारताने 200 धावांच्या आत गमावल्या 6 विकेट

Nitin Kurhe

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला सहावा धक्का लागला आहे. केएल राहुल 23 धावा करुन परतला आहे. भारताचा स्कोर 185/6

IND vs NZ 12th Match live Score Update: श्रेयस अय्यरची दमदार खेळी संपली, भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

Nitin Kurhe

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पाचवा धक्का लागला आहे. श्रेयस अय्यर 79 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 131/4

Stock Market Fraud: शेअर बाजारातील फसवणूक प्रकरणी विशेष न्यायालयाने दिले माधवी पुरी बुच आणि इतर 5 जणांविरुद्ध FIR दाखल करण्याचे निर्देश

Bhakti Aghav

न्यायालयाने सांगितले की, ते चौकशीचे निरीक्षण करतील आणि 30 दिवसांच्या आत प्रकरणाचा अहवाल मागितला जाईल. न्यायालयाच्या आदेशात असेही नमूद केले आहे की आरोपांमध्ये दखलपात्र गुन्हा असल्याचे उघड झाले आहे, ज्यामुळे चौकशीची आवश्यकता आहे.

Advertisement

Kerala Shocker: मुलीच्या आजाराला कंटाळून 53 वर्षीय पित्याची मुलीसह आत्महत्या, केरळ येथील घटना

Shreya Varke

केरळ येथे मुलीच्या आजाराला कंटाळून 53 वर्षीय व्यापारी आणि त्यांची ऑटिझम ग्रस्त 23 वर्षीय मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री बेहाला येथील शकुंतला पार्कमध्ये घडली. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, दास यांना मुलगी श्रीजा च्या ऑटिझमवर मात करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि देशभरातील रुग्णालयांना भेटी देऊनही त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा दिसली नाही

Fire on Plane: पक्षी धडकल्यानंतर फेडेक्स विमानाला लागली आग; करावे लागले आपत्कालीन लँडिंग (Watch Video)

Jyoti Kadam

अमेरिकेत विमान अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. फेडेक्सच्या विमानाला उड्डाण करताना आग लागली. त्यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

Virat Kohli च्या विकेटवर Anushka Sharma ची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल, पाहा..

Nitin Kurhe

भारतीय संघाने लवकर दोन विकेट गमावल्यानंतर जेव्हा विराट कोहली मैदानावर आला तेव्हा सर्वांना त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित होती पण ग्लेन फिलिप्सने ते होऊ दिले नाही. हवेत उडी मारून त्याने विराटचा चौकार मारण्यापासून रोखलेच नाही तर त्याला पॅव्हेलियनचा रस्ताही दाखवला.

IND vs NZ 12th Match Live Score Update: अक्षर पटेल 42 धावा काढून बाद, रचिनने दिला भारताला चौथा धक्का

Nitin Kurhe

Advertisement

Shreyas Iyer Half Century: श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला अर्धशतक केले पूर्ण, भारताची धावसंख्या 130 च्या पुढे

Nitin Kurhe

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा डाव सावरुन श्रेयस अय्यरने अर्धशतक पुर्ण केले आहे. भारताचा स्कोर 128/4

Viral Video: मद्यधुंद अवस्थेत तरुणीचे चालत्या गाडीवर स्टंट, सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केला संताप

Shreya Varke

भोपाल येथे मद्यधुंद अवस्थेत मुलगी मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवर दोन मुलांच्या मध्ये बसून गोंधळ घालताना दिसत आहे. चालत्या दुचाकीवर मद्यधुंद अवस्थेत मुलीचे चाळे पाहून अनेक जण संतापले आहे. कधी कधी लोक नशेत असताना सर्व मर्यादा ओलांडतात आणि मग त्यांना भानावर आणण्यासाठी पोलिसांना पुढे यावे लागते. हा व्हिडिओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे

Virat Kohli Milestone: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने इतिहास रचला; एकदिवसीय सामन्यात ही खास कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय खेळाडू

Jyoti Kadam

कोहली 300 एकदिवसीय सामने खेळणारा सातवा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी युवराज सिंग, सौरव गांगुली, मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांनी ही कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकर 463 एकदिवसीय सामन्यांसह या यादीत अव्वल स्थानी आहे.

Raksha Khadse Daughter Harassment Case: 'खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत'; रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Bhakti Aghav

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, 'खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत हे खूपचं दुर्दैवी आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. इतर काहींनाही अटक केली जाईल.

Advertisement

Ghatkopar Shocker: तिसरं बाळही मुलगी झाल्याने अवघ्या 4 महिन्याचा मुलीचा पाळण्याच्या दोरीनेच गळा आवळून बापाने केला खून

Dipali Nevarekar

तिसरे मूलही मुलगी असल्याने संजय कोकरे असमाधानी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Ranji Trophy: विदर्भ संघाने रचला इतिहास! तिसऱ्यांदा ठरला रणजी ट्रॉफी विजेता; केरळचे भंगले स्वप्न

Jyoti Kadam

विदर्भ संघाने रविवारी केरळला हरवून तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकून इतिहास रचला.

MP News: मालकाचा जीव वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत श्वानाने दिली वाघाशी झुंज, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक

Shreya Varke

'बेंथो' नावाच्या जर्मन शेफर्डने आपला मालक शिवम बरगैया याला वाचवण्यासाठी वाघाचा सामना केला. श्वान हा प्राणी यांच्या निष्ठेसाठी ओळखला जातो. मालकासाठी श्वानाने प्राणाची आहुती दिल्याच्या अनेक घटना सभोवताली घडत असतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दाखवल्या प्रमाणे बेंथोने आपला जीव गमावला पण आपल्या मालकाला सुखरूप वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम शेतात पहारा देत असताना पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली.

Glenn Phillips Catch Video: ग्लेन फिलिप्सने हवेत घेतला अद्भुत झेल, कोहली पाहतच राहिला; पाहा व्हिडिओ

Nitin Kurhe

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाल तिसरा धक्का लागला आहे. विराट कोहली 11 धावा करुन बाद झाला आहे. ग्लेन फिलिप्सने त्याचा अद्भुत झेल घेतला की कोणालाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.

Advertisement

Delhi News: सेल्समनच्या टॅलेंटने प्रभावित होऊन अनस्टॉपचे संस्थापक आणि सीईओ दिली डेवलपरची नोकरी

Shreya Varke

रिलायन्स डिजिटलमध्ये प्रिंटर खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका सेल्समनची लॉटरी लागल्याची घटना घडली आहे. सेल्समनची लपलेली प्रतिभा पाहून दिल्लीच्या अनस्टॉपचे संस्थापक आणि सीईओ अंकित अग्रवाल यांनी त्याला नोकरीची ऑफर दिली आहे. अग्रवाल यांनी केलेल्या कृतीचे लोकांनी कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले की, "नेतृत्व म्हणजे हेच आहे - प्रतिभा ओळखणे जिथे इतर त्याकडे दुर्लक्ष करू शकतात. आणखी एका युजरने लिहिले की, 'डिग्रीपेक्षा कौशल्य महत्त्वाचे आहे, हा याचा खरा पुरावा आहे.

IND vs NZ Champions Trophy 2025: भारताच्या नावावर लाजिरवाणा विश्वविक्रम, सलग 13 वनडे सामन्यांमध्ये टॉस गमावणारा ठरला इतिहासातील पहिला संघ

Nitin Kurhe

टॉस हरल्याने रोहितच्या नावावर एक लाजिरवाणा विश्वविक्रम जोडला गेला आहे, जिथे संघ सलग 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये टॉस गमावणारा इतिहासातील पहिला संघ बनला आहे.

IND vs NZ 12 Match Live Score Update: विराट कोहलीही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला, फिलिप्सने घेतला शानदार कॅच

Nitin Kurhe

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाल तिसरा धक्का लागला आहे. विराट कोहली 11 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 34/3

Shreya Ghoshal X Account Hack: श्रेया घोषालचे एक्स अकाउंट हॅक; इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली माहिती

Jyoti Kadam

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचे एक्स (ट्विटर) अकाउंट 13 फेब्रुवारीपासून हॅक झाले आहे. तिने ते परत मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु आतापर्यंत सर्व प्रयत्न अपयशी झाले आहेत.

Advertisement
Advertisement