ठळक बातम्या
Rohit Sharma ICC Captaincy Record: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाची विजयाची हॅटट्रिक; कर्णधार रोहित शर्माची 'अशी' आहे कामगिरी; पहा आकडेवारी
Jyoti Kadamग्रुप अ मध्ये असलेल्या टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकले आहेत. टीम इंडिया व्यतिरिक्त, न्यूझीलंडचा संघ हा ग्रुप अ मधून सेमीफायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात टीम इंडियाने सहाव्यांदा सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
ICC Champions Trophy 2025 Points Table: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया भिडणार ऑस्ट्रेलियाशी, इतर संघांची स्थिती पहा
Jyoti Kadamसध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू आहे. ज्यामध्ये आठ संघ जेतेपदासाठी झुंजत आहेत. संघ आपापल्या गटांमध्ये राउंड-रॉबिन पद्धतीने खेळत आहेत. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी गुण मिळवतील.
Ashutosh Gowariker dances to Mitwa from Lagaan: लेक Konark Gowariker च्या लग्नसोहळ्यात आशुतोष गोवारीकर थिरकले 'मितवा' वर (Watch Video)
Dipali Nevarekarकोणार्कचा विवाह Niyati Kanakia सोबत झाला आहे. नियती ही प्रसिद्ध Kanakia Builders चे मालक रेशेश बाबूभाई कनाकिया यांची मुलगी आहे.
Powai Auto Driver Stabbing Case: 10 रूपयांच्या वादावरून रिक्षा चालकावर चाकू हल्ला; पवई मधील घटना
Dipali Nevarekarपोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. पवई पोलिसांना घटनेनंतर दोन दिवसांनी आरोपीच्या हातात बेड्या ठोकण्यात यश आले. पवनचा 20 वर्षीय भाऊ मात्र अद्याप फरार आहे.
ICC Champions Trophy 2025 Semi Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया भिडणार ऑस्ट्रेलियाशी, 'या' दिवशी रंगणार रोमांचक सामना
Nitin Kurheटीम इंडियाने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले आहे. तसेच उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रलियासोबत होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा संघ 45.3 षटकात गारद झाला.
India Beat New Zealand 12th Match Scorecard: न्यूझीलंडविरुद्ध भारताचा 44 धावांनी शानदार विजय, चक्रवर्तीने घेतल्या पाच विकेट; उंपात्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी होणार लढत
Nitin Kurheन्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला आठवा धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा स्कोर 196/9
CM Devendra Fadnavis on Dhananjay Munde Resignation: ... तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट
Dipali Nevarekarधनंजय मुंडे मागील काही कॅबिनेट मिटिंंगला हजर नव्हते पण आज ते सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमात दिसल्याने सध्या तरी त्यांचा राजीनामा सरकार कडून घेतला जाणार नसल्याचं चित्र दिसत आहे.
IND vs NZ 12th Match Live Scorecard: अक्षर पटेलने केन विल्यमसनला केले बाद, भारताला विजयासाठी तीन विकेटची गरज
Nitin Kurheन्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला सातवा धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा स्कोर 175/7
IND vs NZ 12th Match Live Score Update: न्यूझीलंडचा सहावा धक्का, वरुण चक्रवर्तीला मिळाली तिसरी विकेट
Nitin Kurheन्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला सहावा धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा स्कोर 161/6
IND vs NZ 12th Match Live Score Update: ग्लेन फिलिप्स ठरला वरुणचा बळी, न्यूझीलंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurheन्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला पाचवा धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा स्कोर 157/5
IND vs ENG 12th Match Live Score Update: न्यूझीलंडने चौथी विकेट गमावली, जडेजाने भारतीय संघाला मिळवून दिले यश
Nitin Kurheन्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला चौथा धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा स्कोर 110/3
IND vs NZ 12th Match Live Score Update: भारताला मिळाली तिसरी विकेट, कुलदीपने डॅरिल मिशेल केले बाद; विल्यमसनचे अर्धशतक पुर्ण
Nitin Kurheन्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला तिसरा धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा स्कोर 110/3
Japan Fights Its Largest Wildfire: जपानच्या जंगलामध्ये भीषण आग; हजारो लोकांनी घर सोडलं
Dipali Nevarekarअग्निशमन यंत्रणेच्या म्हणण्यानुसार सरकारने बुधवारी सुमारे 4,600 रहिवाशांना बाहेर काढण्याचे आदेश जारी केले. रविवारी सकाळपर्यंत सुमारे 1,200 जण शेल्टर मध्ये होते.
IND vs NZ 12th Match live Scorecard: वरुण चक्रवर्तीने भारताला मिळवून दिली दुसरी विकेट, विल यंगला केले बाद
Nitin Kurheझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला दुसरा धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा स्कोर 49/2
Thane Suicide Case: 32 वर्षीय तरूणीची गळफास घेत आत्महत्या; व्हिडिओ मध्ये बॉयफ्रेंड सह त्याच्या कुटुंबियांवर अत्याचाराचे आरोप
Dipali Nevarekarसचिनची बहीण पूजा आणि भाऊ रवि यांच्यावरची अभद्र भाषेचा वापर केल्याचा आरोप केला आहे.
IND vs NZ 12th Match Live Score Update: हार्दिकने भारताला मिळवून दिली पहिली विकेट, रचिन बाद; अक्षरने घेतला शानदार झेल
Nitin Kurheन्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला पहिला धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा स्कोर 18/1
Prime Minister Narendra Modi यांनी घेतले सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये दर्शन
Dipali NevarekarPrime Minister Narendra Modi यांनी आज गुजरात मधील सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये दर्शन घेतले आहे.
IND vs NZ 12th Match Scorecard: भारताने न्यूझीलंडला दिले 250 धावांचे लक्ष्य, अय्यरची 79 धावांची शानदार खेळी, तर मॅट हेन्रीने घेतल्या पाच विकेट
Nitin Kurheहे दोन्ही संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. हा शेवटचा गट सामना आहे. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 250 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
IND vs NZ 12th Match Live Scorecard: भारताला सातवा धक्का, रवींद्र जडेजा 16 धावा करून बाद
Nitin Kurheन्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला सातवा धक्का लागला आहे. रवींद्र जडेजा 16 धावा करुन बाद झाला. भारताचा स्कोर 229/7
CUET UG 2025 Registration Process Begins: NTA CUET परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन cuet.nta.nic.in वर सुरू; पहा महत्त्वाचे अपडेट्स
Dipali NevarekarCUET UG 2025 या परीक्षेचं आयोजन 8 मे ते 1 जून 2025 दरम्यान करण्यात आलं आहे.