Prime Minister Narendra Modi यांनी घेतले सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये दर्शन
Prime Minister Narendra Modi यांनी आज गुजरात मधील सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये दर्शन घेतले आहे.
Prime Minister Narendra Modi यांनी आज गुजरात मधील सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये दर्शन घेतले आहे. तेथे त्यांनी पूजा केली. पंतप्रधान त्यांच्या 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सकाळी अनंत अंबानींच्या वंतारा या प्राणी बचाव, संवर्धन आणि पुनर्वसन केंद्रात ते गेले होते. कार्यक्रमानुसार, पंतप्रधान मोदी श्री सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीचे अध्यक्षस्थान करतील. ते ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement