Ashutosh Gowariker dances to Mitwa from Lagaan: लेक Konark Gowariker च्या लग्नसोहळ्यात आशुतोष गोवारीकर थिरकले 'मितवा' वर (Watch Video)
कोणार्कचा विवाह Niyati Kanakia सोबत झाला आहे. नियती ही प्रसिद्ध Kanakia Builders चे मालक रेशेश बाबूभाई कनाकिया यांची मुलगी आहे.
लगान, स्वदेस सारखे दमदार सिनेमे देणार्या आशुतोष गोवारीकर यांचा लेक Konark Gowariker आज लग्नबंधनात अडकला. आज कोणार्कच्या लग्नाचं रिसेप्शन देखील पार पडलं. या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित संगीत समारंभात आशुतोष गोवारीकर त्यांच्या 'लगान' सिनेमातील 'मितवा' गाण्यावर थिरकताना दिसले. दरम्यान कोणार्कचा विवाह Niyati Kanakia सोबत झाला आहे.
आशुतोष गोवारीकरांचा डांस
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
DGMO Is Virat Kohli Fan: लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचा केला उल्लेख, त्याच्याबद्दल सांगितली मोठी गोष्ट
Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर 'या' खेळाडूची लागू शकते लाॅटरी, इंग्लंड दोऱ्यावर करु शकतो चांगली कामगिरी
Virat Kohli Record In Test Cricket: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये रचले काही अनोखे विक्रम, 'रन मशीन'चे रेकाॅर्ड मोडणे जवळजवळ कठीण
Advertisement
Advertisement
Advertisement