Virat Kohli च्या विकेटवर Anushka Sharma ची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल, पाहा..
भारतीय संघाने लवकर दोन विकेट गमावल्यानंतर जेव्हा विराट कोहली मैदानावर आला तेव्हा सर्वांना त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित होती पण ग्लेन फिलिप्सने ते होऊ दिले नाही. हवेत उडी मारून त्याने विराटचा चौकार मारण्यापासून रोखलेच नाही तर त्याला पॅव्हेलियनचा रस्ताही दाखवला.
Anushka Sharma Reaction after Virat Kohli Wicket: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात, विराट कोहली त्याचा 300 वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी आला. भारतीय संघाने लवकर दोन विकेट गमावल्यानंतर जेव्हा विराट कोहली मैदानावर आला तेव्हा सर्वांना त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित होती पण ग्लेन फिलिप्सने ते होऊ दिले नाही. हवेत उडी मारून त्याने विराटचा चौकार मारण्यापासून रोखलेच नाही तर त्याला पॅव्हेलियनचा रस्ताही दाखवला. त्याच्या झेलनंतर संपूर्ण दुबई स्टेडियममध्ये शांतता पसरली. विराटचा खास सामना पाहण्यासाठी आलेली अनुष्का शर्माही फिलिप्सच्या या झेलने निराश दिसत होती. विराटच्या बाद होण्यावर अनुष्काने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हीही पहा.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)