ठळक बातम्या
MHT CET Admit Card 2025 Out for PCB Group: पीसीबी ग्रुप चं हॉल तिकीट mahacet.org वर जारी; कसं कराल डाऊनलोड
Dipali Nevarekarअॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करताना विद्यार्थ्यांना त्यांचे अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकणं आवश्यक आहे.
KKR vs SRH, IPL 2025 15th Match Live Score Update: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheया हंगामात, कोलकाताचे नेतृत्व अजिंक्य राहणे करत आहे. तर, हैदराबादची कमान पॅट कॅमिन्सच्या खांद्यावर आहे. कोलकाताने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. दरम्यान, हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
KKR vs SRH, IPL 2025 15th Match Toss Update: हैदराबादने नाणेफेक जिंकून कोलकाताला फलंदाजीसाठी केले अंमत्रित, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
Nitin Kurheकोलकाताचे नेतृत्व अजिंक्य राहणे करत आहे. तर, हैदराबादची कमान पॅट कॅमिन्सच्या खांद्यावर आहे. कोलकाताने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळेल.
KKR vs SRH, IPL 2025 15th Match Stats And Preview: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार चुरशीचा सामना, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
Nitin Kurheया हंगामात, कोलकाताचे नेतृत्व अजिंक्य राहणे करत आहे. तर, हैदराबादची कमान पॅट कॅमिन्सच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. कोलकाताने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळेल.
CBSE Special Board Exams 2025 Dates: सीबीएसई कडून 10वी, 12वी च्या स्पेशल बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; cbse.gov.in वर पहा वेळापत्रक
Dipali NevarekarCBSE च्या विशेष परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, CBSE इयत्ता 10वीची परीक्षा 7 एप्रिल ते 11 एप्रिल 2025 दरम्यान होणार आहे. सीबीएसई इयत्ता 12वी ची परीक्षा 11 एप्रिल 2025 रोजी होणार आहे.
KKR vs SRH IPL 2025 15th Match Pitch Report: कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यात ईडन गार्डन्सची कशी असेल खेळपट्टी? गोलंदाज की फलंदाज कोणाला मिळणार मदत?
Nitin Kurheया हंगामात, कोलकाताचे नेतृत्व अजिंक्य राहणे करत आहे. तर, हैदराबादची कमान पॅट कॅमिन्सच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. कोलकाताने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळेल.
Pune Rains: पुण्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; अनेक भागात बत्ती गुल (Watch Video)
Dipali Nevarekarपुण्याला आज सलग दुसर्या दिवशी जोरदार पावसाने झोडपून काढलं आहे.
KKR vs SRH, IPL 2025 15th Match Winner Prediction: कोलकाता नाईट रायडर्स की सनरायझर्स हैदराबाद कोणता संघ आज होणार विजयी? वाचा मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट
Nitin Kurheया हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. कोलकाता तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळेल.
How To Book Nature Trail In Malabar Hill: मलबार हिल येथील निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी ऑनलाईन बूकिंग कसं कराल?
Dipali Nevarekar'निसर्ग उन्नत मार्गाला' भेट देण्यासाठी सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत वेळ आहे.
Namo Shetkari Yojana Installment: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा! नमो शेतकरी योजनेचा हप्ता बँक खात्यात येण्यास सुरुवात, जाणून घ्या मोबईलवरुन कसे चेक कराल
टीम लेटेस्टलीही रक्कम चार महिन्यांच्या अंतराने 2 हजारच्या तीन हप्त्यांमध्ये आधार-जोडलेल्या बँक खात्यात थेट हस्तांतरित (DBT) केली जाते. या योजनेचा उद्देश छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देणे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असणे अनिवार्य आहे.
BSNL चा 251 रूपयात 251GB चा धमाकेदार प्लॅन; विना व्यत्यय पाहू शकाल आयपीएल
Dipali NevarekarBSNL ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या प्लॅनची माहिती दिली आहे. कंपनीने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की तुम्हाला 251GB हाय-स्पीड डेटा 60 दिवसांसाठी 251 च्या प्लॅनमध्ये मिळेल.
KKR vs SRH T20 Stats In IPL: कोलकाता आणि हैदराबाद संघाची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी? येथे पाहा दोन्ही संघांची आकडेवारी
Nitin Kurheया हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. कोलकाता तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळेल.
Mumbai Metro Andheri-Ghatkopar Additional Trips: अंधेरी-घाटकोपर मार्गावर मुंबई मेट्रोकडून अतिरिक्त फेऱ्या; चाचणी सुरु
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअंधेरी-घाटकोपर मेट्रो (Andheri-Ghatkopar Metro) दरम्यान प्रवाशांची संख्या वाढल्याने स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावर अतिरिक्त फेऱ्या सुरु करण्याबाबत चाचण्या सुरु करण्यात येणार आहेत.
Bhivpuri Car Shed: भिवपुरी येथे नवीन रेल्वे कार शेडचे काम अखेर सुरू; मुंबई लोकल सेवेच्या तांत्रिक अडचणी दूर होऊन गुणवत्तेला मिळणार चालना
Prashant Joshiमुंबईकरांसाठी लोकल ट्रेन ही जीवनवाहिनी आहे. दररोज लाखो प्रवासी या ट्रेनवर अवलंबून असतात, आणि त्यांची संख्या सतत वाढत आहे. पण ट्रेनच्या देखभालीसाठी जागा नसल्याने अनेकदा तांत्रिक अडचणी येत होत्या. भिवपुरी कार शेडमुळे या समस्येवर तोडगा निघेल, आणि ट्रेनच्या सेवेची गुणवत्ता सुधारेल. हे कार शेड मध्य रेल्वेचे चौथे केंद्र असेल.
KKR vs SRH Head to Head: आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा कसा आहे हेड टू हेड रेकाॅर्ड? वाचा एका क्लिकवर
Nitin Kurheया हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. कोलकाता तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळेल.
Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा मुंबई क्रिकेटला रामराम, देशांतर्गत मोसमात आता गोव्याकडून खेळणार; जाणून घ्या काय आहे कारण?
Nitin Kurhe23 वर्षीय यशस्वीने त्याच्या बदलीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ला पत्र लिहिले होते, जे मंजूर करण्यात आले आहे. जयस्वाल 2025-26 हंगामात गोव्याकडून खेळताना दिसणार आहे. जेव्हा त्याने हा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न होता की, त्याने हे का केले?
Mumbai to Dubai Train: दुबई-मुंबई अंडरवॉटर रेल्वे प्रस्ताव; प्रवासाचा वेळ दोन तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदुबई-मुंबई अंडरवॉटर रेल्वे लिंक प्रकल्पाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची चर्चा आहे. ज्यामुळे प्रवासाचा वेळ दोन तासांपर्यंत कमी होऊ शकतो, ज्यामुळे व्यापार आणि वाहतूक वाढेल. प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे आणि त्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आवश्यक आहे.
Jaisingh Maharaj More Dies: संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज जयसिंग महाराज मोरे यांचे निधन
Dipali Nevarekarपुण्यात खाजगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू असताना जयसिंग महाराज मोरे यांची प्राणज्योत मालवली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2025: लंडन वरून आणलेली ऐतिहासिक शिवकालीन वाघनखे सध्या महाराष्ट्रात कुठे बघायला मिळतील?
Dipali Nevarekarमागील वर्षीच महाराष्ट्र सरकारने लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत. सध्या ही नागपूरात आहेत.
Sri Sai Ramnavmi Utsav Shirdi 2025 Schedule: साई बाबांच्या शिर्डीत 5 ते 7 एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार रामनवमीचा सण; संस्थानने जारी केले संपूर्ण वेळापत्रक
Prashant Joshiश्री साई बाबा संस्थानने श्रीराम नवमी उत्सवाचे 5 ते 7 एप्रिल दरम्यानचे कार्यक्रम वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये कीर्तन, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. तीनही दिवस विक्रम महाराज नांदेडकरांचे कीर्तन होणार आहे.