ठळक बातम्या
LSG vs MI IPL 2025 16th Match Lucknow Pitch Report: एकाना स्टेडियमवर फलंदाज की गोलंदाज कोण करणार कहर? कोणाचे असणार वर्चस्व? सामन्यापूर्वी वाचा खेळपट्टीचा अहवाल
Nitin Kurheया हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Thane Dust Storm: ठाण्याला धुळीचे वादळ धडकले; पहा व्हिडिओ
Bhakti Aghavतथापी, काही भागात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशातचं आता अनेक ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत.
LSG vs MI Head to Head: मुंबई आणि लखनौ संघाच्या हेड टू हेड आकडेवारीत कोण आहे वरचढ? वाचा एका क्लिकवर
Nitin Kurheया हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Ram Navami 2025 HD Images: राम नवमीच्या मंगलमय दिवशी Messages, Wishes, WhatsApp Status पाठवून साजरा करा प्रभू राम यांच्या जन्माचा उत्सव
टीम लेटेस्टलीदुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर रामजन्माचा सोहळा साजरा केला जातो. यावेळी श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. त्याची पूजा करून रामजन्माचा पाळणा म्हटला जातो. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटला जातो. राम नवमीच्या उत्सवात अनेक धार्मिक विधी होतात. घरोघरी आणि मंदिरांमध्ये रामायण किंवा तुलसीदासांचे रामचरितमानस यांचे पठण केले जाते.
Tanisha Bhise Death Case: दीनानाथ मंगेशकर रूग्णालय चौकशी समितीकडून गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी 4 निष्कर्ष; पहा समोर आलेला अहवाल काय?
Dipali Nevarekarचौकशी समितीच्या अहवालात असेही म्हटले आहे की, या पीडित महिलेची सुखरूप प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने रुग्णालयाने त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता.
LSG vs MI T20 Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी? दोन्ही संघांची येथे पाहा आकडेवारी
Nitin Kurheया हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
'संसदेला कायदा करण्यास सांगा...' सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 13 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका
Bhakti Aghav13 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर कायदेशीर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, हा धोरणात्मक विषय आहे आणि संसदेला त्यावर कायदा करण्यास सांगितले जाऊ शकते.
MHADA Low-Cost Clinics in Mumbai: म्हाडा मुंबईत 34 ठिकाणी सुरु करणार परवडणाऱ्या दरात आरोग्य दवाखाने; 1 रुपयात तपासणी, तर 10 रुपयांत रक्त चाचण्या
टीम लेटेस्टलीम्हाडाच्या अधिकाऱ्यांनी यावर भर दिला की या क्लिनिकचा प्राथमिक उद्देश हजारो रहिवाशांसाठी आरोग्यसेवा सुलभता सुधारणे आणि त्याचबरोबर मोठ्या समुदायापर्यंत सेवा पोहोचवणे आहे. निवासी क्षेत्रांमध्ये परवडणाऱ्या आरोग्यसेवा सुविधा एकत्रित करून, प्राथमिक आरोग्यसेवा सेवांमधील तफावत भरून काढणे आणि कमी उत्पन्न गटांवरील आर्थिक भार कमी करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
ChatGPT च्या मदतीने Aadhaar Card बनवणं शक्य; जाणून खरे आणि खोटे आधार कार्ड कसं ओळखायचे?
Dipali NevarekarAI चा वापर करून बनावट आधार कार्ड देखील बनवलं जातं आहे. दरम्यान भारतामध्ये आधार कार्ड हे एक प्रमुख ओळखपत्र आहे. याचा वापर करून मोठी फसवणूक केली जाऊ शकते.
LSG vs MI IPL 2025 16th Match Live Streaming: आज लखनौ आणि मुंबई भिडणार, किती वाजता सुरु होणार सामना? कुठे पाहणार लाईव्ह? वाचा संपूर्ण तपशील
Nitin Kurheया हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, हैदराबादची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
पुण्यात पैशांअभावी Deenanath Mangeshkar Hospital ने उपचाराला दिला नकार; गर्भवती महिलेचा मृत्यू, राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश
Prashant Joshiतनिषा यांच्या मृत्यूने पुण्यातील नागरिकांमध्ये विश्वासाला तडा गेला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, जे स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने ओळखले जाते आणि गरीबांसाठी असल्याचा दावा करते, त्याच्यावर आता पैशांसाठी जीवाशी खेळल्याचा आरोप आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणार्यांना आता कायदा रोखणार; 12 एप्रिलला अमित शाह रायगडावरून घोषणा करणार?
Dipali Nevarekar12 एप्रिल हा तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधत रायगडावरून अमित शाह नव्या कायद्याची घोषणा करू शकतात अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
USA Gold Card: डोनाल्ड ट्रम्प दाखवली 'गोल्ड कार्ड' ची पहिली झलक; किंमत 43 कोटी रुपये, जाणून घ्या मिळणारे फायदे व कधी पासून खरेदी करू शकाल
Prashant Joshiगोल्ड कार्ड अधिक महाग आहे, आणि ते थेट $5 मिलियन गुंतवणूक मागते, आणि त्यातून मिळणारा निधी देशाच्या विकासासाठी वापरला जाईल, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. हे कार्ड केवळ ग्रीन कार्डचे विशेष अधिकारच प्रदान करणार नाही, तर श्रीमंत स्थलांतरितांना अमेरिकेत गुंतवणूक करण्याची संधी देखील प्रदान करेल.
Karnataka Shocker: 24 वर्षीय तरुणाने EMI वर खरेदी केला iPhone; वडिलांनी संताप व्यक्त केल्यानंतर गळफास घेऊन संपवलं जीवन
Bhakti Aghavकर्नाटकातील एका 24 वर्षीय तरुणाने EMI वर आयफोन खरेदी केला. यानंतर, जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला यावरून सुनावलं तेव्हा तरुणाने अत्यंत टोकाचं पाऊल उचललं आणि गळफास लावून आत्महत्या केली.
Dr. Indurani Jakhar, पालघर जिल्ह्याला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी; जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी
Dipali Nevarekarडॉ. इंदुराणी जाखर यांनी यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
लवकरच सुरु होऊ शकते पुणे-दिल्ली Vande Bharat Sleeper Train; मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अश्विनी वैष्णव यांची भेट, पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पावरही झाली चर्चा
Prashant Joshiपुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले आहे. ही रेल्वे मूळतः संगमनेरमधून जाण्याची योजना होती, परंतु मार्गात अचानक बदल केल्याने स्थानिक आणि राजकीय नेत्यांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. सुरुवातीला ही हाय-स्पीड ट्रेन संगमनेर मार्गे धावण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती, परंतु केंद्र सरकारने मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला.
Ram Navami 2025 Messages: श्री राम नवमीनिमित्त Wishes, WhatsApp Status, HD Images च्या माध्यमातून द्या प्रभू राम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा
टीम लेटेस्टलीप्रभू रामाचे जीवन जीवन 14 वर्षांच्या वनवासात, त्यांच्या पत्नी सीतेचे लंकेचा राक्षस राजा रावणाने अपहरण आणि रावणाचा पराभव करून विजयी परतण्याने परिपूर्ण आहे, जे चांगल्याचा वाईटावर विजय दर्शवते. सीतेशी विवाहित, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे त्यांचे भाऊ, आणि हनुमान यांचे सहाय्य, रामाची कथा अनेकांसाठी नैतिक मार्गदर्शक आहे.
BIMSTEC Summit: बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली बांगलादेशचे प्रशासक मोहम्मद युनूस यांची भेट
Bhakti Aghavमाजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांमधील ही पहिली अधिकृत बैठक आहे.
World Health Day Wishes 2025: जागतिक आरोग्य दिन निमित्त WhatsApp Status, Facebook Messages द्वारा द्या शुभेच्छा
Dipali Nevarekarमाता आणि बाळांचे आरोग्य हे निरोगी कुटुंब आणि समुदायांचा पाया आहे, जे आपल्या सर्वांसाठी आशादायक भविष्य सुनिश्चित करण्यास मदत करते. म्हणूनच त्यांच्याकडे लक्ष देण्याचे यंदा आवाहन केले जाणार आहे.
Piyush Goyal on Indian Startups: 'भारतीय कंपन्यांनी किराणा सामान आणि आईस्क्रीम डिलिव्हरीपेक्षा तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करावे'; मंत्री पियुष गोयल यांनी साधला देशातील स्टार्टअप्स उद्योगावर निशाणा
टीम लेटेस्टलीगोयल यांनी स्टार्टअप्सना फक्त अन्न वितरण अॅप्स, आईस्क्रीम बनवणे यावर मर्यादित न राहता, एआय, रोबोटिक्स, आणि डीप टेकसारख्या उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. गोयल म्हणाले, ‘आपण डिलिव्हरी बॉय आणि मुली बनण्याची आकांक्षा बाळगावी का? वाणिज्य मंत्र्यांनी असे नमूद केले की, भारतीय स्टार्टअप्स तंत्रज्ञानाच्या नवोपक्रमात आघाडी घेण्याऐवजी अन्न वितरण आणि गिग वर्क्सवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.