Thane Dust Storm: ठाण्याला धुळीचे वादळ धडकले; पहा व्हिडिओ

तथापी, काही भागात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशातचं आता अनेक ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत.

Dust storm hits in Thane (फोटो सौजन्य - X)

Thane Dust Storm: सध्या राज्यभरात ऊन, सावली आणि पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात गुरुवारी अवकाळी पाऊस कोसळला. तथापी, काही भागात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशातचं आता अनेक ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत. ठाणे जिल्ह्यात धुळीचे वादळ (Dust Storm) धडकले आहे. शहरात अनेक भागात धुळीच्या वादळामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. अनेक भागात हवेत हलक्या वजनाच्या वस्तू उडालेल्या पाहायला मिळत आहेत.

ठाण्यात धुळीचे वादळ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement