ठळक बातम्या

Bank Loan Fraud Case: सपा नेत्याच्या 10 ठिकाणी ED चे छापे; 700 कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी कारवाई

Bhakti Aghav

सपा नेत्याच्या गंगोत्री एंटरप्रायझेस कंपनीच्या सुमारे 10 ठिकाणी ईडीने शोध मोहीम राबवली. सुमारे 700 कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याचे प्रकरण (Bank Loan Fraud Case) समोर आले आहे.

Rishabh Pant ने अंडर-19 संघातील साथीदार Avesh Khan याच्या कुटुंबीयांची घेतली भेट (Video)

Jyoti Kadam

ऋषभ पंतने अंडर 19 संघातील साथीदार आवेश खान (Avesh Khan) याच्या परिवाराची भेट घेतली.

Uber Auto Fare Policy in Pune: पुण्यात उबरचे नवे ऑटो धोरण; दरात संभ्रम, प्रवाशांची नाराजी आणि चालकांचा फायदा

Prashant Joshi

याआधी 18 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या करारांनंतर 1 एप्रिलपासून, उबर आता अ‍ॅग्रीगेटर मॉडेलचे पालन करत नाही तर, सॉफ्टवेअर अ‍ॅज अ सर्व्हिस मॉडेलकडे वळले आहे. याअंतर्गत, उबर ऑटो चालकांकडून दररोज 19 रुपये असे निश्चित सॉफ्टवेअर शुल्क आकारते आणि भाडे व्यवहारात हस्तक्षेप करत नाही.

IPL 2025 MI vs RCB Wankhede Stadium pitch report and Weather Report: एमआय विरुद्ध आरसीबी आज आमनेसामने; वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी आणि आजचे हवामान जाणून घ्या

Jyoti Kadam

दोन्ही संघांनी त्यांच्या अलिकडच्या सामन्यात पराभवान पाहिला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून विजयी मार्गावर परतण्यासाठी  दोन्ही संघ उत्सुक आहेत.

Advertisement

Kunal Kamra Row: आपल्याविरुद्धच्या FIR रद्द करण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; याचिकेवर उद्या होणार सुनावणी

Prashant Joshi

यापूर्वी, मद्रास उच्च न्यायालयाने मुंबईत दाखल झालेल्या याच प्रकरणात कामराला 7 एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. कामरा याने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि म्हटले होते की, तो तामिळनाडूमधील कायमचा रहिवासी आहे आणि त्याच्या महाराष्ट्राच्या भेटीदरम्यान त्याला अटक किंवा शारीरिक इजा होण्याचा धोका आहे.

World Health Day 2025: 'उत्तम आरोग्य हा प्रत्येक समृद्ध समाजाचा पाया आहे'; आजच्या जागतिक आरोग्य दिनी PM Narendra Modi यांचे जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन (Video)

Prashant Joshi

या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक महत्त्वाचा संदेश दिला. त्यांनी लिहिले की, ‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त, आपण निरोगी जग निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करूया. आपले सरकार आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करत राहील आणि लोकांच्या कल्याणाच्या विविध पैलूंमध्ये गुंतवणूक करेल.'

MI vs RCB IPL 2025: जसप्रीत बुमराहचा मुंबई इंडियन्ससोबत सराव सुरू; नेट सेशनमध्ये रोहित शर्माला गोलंदाजी करताना दिसला स्टार गोलंदाज (Video)

Jyoti Kadam

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सामना होत आहे. सर्व आयपीएल चाहत्यांसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे. कारण, आज मोठ्या विश्रांतीनंतर जसप्रीत बुमराह मैदानात खेळणार आहे.

Most Runs & Wicket In IPL 2025: निकोलस पूरनने ऑरेंज कॅप तर, नूर अहमदने पर्पल कॅप मिळवली; पहा टॉप-5 धावा करणाऱ्या फलंदाज आणि गोलंदाजांची यादी

Jyoti Kadam

आयपीएल 2025 मध्ये अजून बरेच सामने शिल्लक आहेत आणि प्रत्येक सामन्यासोबत ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसाठी स्पर्धा अधिक रोमांचक होत जात आहे.

Advertisement

Indian Stock Market Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांचा परिणाम भारतीय बाजारावर; सेन्सेक्स 3,380 अंकांनी घसरून 71,985 वर उघडला

टीम लेटेस्टली

रविवारी संध्याकाळी वॉल स्ट्रीट फ्युचर्समध्ये सुमारे 4% घसरण झाली, तर आशिया-पॅसिफिक प्रदेशातील बाजार 4-6% घसरले. जागतिक बाजारपेठेतील गोंधळाचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारांवर पडत आहे.

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसानंतर आता तापमानात वाढ; मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी उष्ण आणि दमट परिस्थितीचा पिवळा इशारा जारी

टीम लेटेस्टली

गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने मुंबईकरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला होता, पण आता पुन्हा तापमान वाढण्याची भीती आहे. पुण्यात, जे सहसा थंड असते, तिथेही यंदा उष्णता जाणवत आहे, आणि स्थानिकांना पाणी पीत राहण्याचा आणि घराबाहेर कमी वेळ घालवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Portugal vs Norway 1st T20 2025 Live Streaming: पोर्तुगाल आणि नॉर्वे यांच्यात आज टी 20 चा पहिला सामना; भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?

Jyoti Kadam

पोर्तुगाल राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि नॉर्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आज पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अल्बर्टा येथील सांतारेम क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. हा मालिकेतील पहिला सामना असेल.

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Head To Head Record: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पहा

Jyoti Kadam

या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच समोरा-समोर येत आहेत. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता. मुंबई इंडियन्सने तो सामना 7 विकेट्सने जिंकला.

Advertisement

Widow Discrimination Rituals: महाराष्ट्रातील 7,000 गावांचा क्रांतिकारी निर्णय; विधवांना त्रास देणाऱ्या किंवा भेदभाव करणाऱ्या प्रथा केल्या बंद

Prashant Joshi

याआधी 2022 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड हे विधवांशी संबंधित वाईट प्रथांवर बंदी घालणारे देशातील पहिले गाव ठरले आणि महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला, त्यानंतर या मोहिमेला गती मिळाली. हेरवाड गावाने 4 मे 2022 रोजी पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचे 'मंगळसूत्र' काढणे, कुंकू पुसणे, बांगड्या तोडणे यासारख्या परंपरांवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला.

MI vs RCB TATA IPL 2025 Live Streaming: आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रोमांचक सामना, भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

टाटा आयपीएल 2025 चा 20 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.

Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 07 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, सोमवार 07 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

TATA IPL Points Table 2025 Update: गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करुन नोंदवला तिसरा विजय, येथे पाहा अपडेटेड पॉइंट्स टेबल

Nitin Kurhe

या सामन्यात गुजरात टायटन्स 7 गडी राखून सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे. हैदराबादचा हा सलग चौथा पराभव आहे. त्याआधी, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने गुजरातसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातने 20 षटकात 3 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.

Advertisement

PSL 2025 Full Schedule And Squad: पाकिस्तान सुपर लीग 'या' दिवसापासून होणार सुरुवात, तर 18 मे रोजी खेळला जाईल अंतिम सामना; येथे पाहा संघ आणि संपूर्ण वेळापत्रक

Nitin Kurhe

पाकिस्तान सुपर लीगचा पहिला सामना गतविजेता इस्लामाबाद युनायटेड आणि लाहोर कलंदर्स यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता खेळला जाईल.

Gujarat Beat Hyderabad IPL 2025 19th Match: गुजरातने हैदराबादचा 7 विकेट्सने केला पराभव, शुभमन-सुंदरची धमाकेदार कामगिरी

Nitin Kurhe

या सामन्यात गुजरात टायटन्स 7 गडी राखून सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे. हैदराबादचा हा सलग चौथा पराभव आहे. त्याआधी, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने गुजरातसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातने 20 षटकात 3 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.

RCB vs MI: आरसीबीविरुद्ध बुमराहचा कसा आहे रेकॉर्ड? विराट कोहलीला किती वेळा केले आऊट

Nitin Kurhe

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 7 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) शी होईल. या सामन्यापूर्वी मुंबईसाठी एक आनंदाची बातमी आली आहे की वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो या सामन्यात खेळताना दिसेल.

SRH vs GT IPL 2025 19th Match Live Scorecard: डीसीपी सिराजच्या घातक गोलंदाजीसमोर हैदाराबादचे फलंदाज गारद, गुजरातला मिळाले 153 धावांचे लक्ष्य

Nitin Kurhe

सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे, तर गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. दरम्यान, गुजरातने टाॅस जिकंन घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने गुजरातसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Advertisement
Advertisement