ठळक बातम्या
World Health Day 2025: 'उत्तम आरोग्य हा प्रत्येक समृद्ध समाजाचा पाया आहे'; आजच्या जागतिक आरोग्य दिनी PM Narendra Modi यांचे जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन (Video)
Prashant Joshiया निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक महत्त्वाचा संदेश दिला. त्यांनी लिहिले की, ‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त, आपण निरोगी जग निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करूया. आपले सरकार आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करत राहील आणि लोकांच्या कल्याणाच्या विविध पैलूंमध्ये गुंतवणूक करेल.'
MI vs RCB IPL 2025: जसप्रीत बुमराहचा मुंबई इंडियन्ससोबत सराव सुरू; नेट सेशनमध्ये रोहित शर्माला गोलंदाजी करताना दिसला स्टार गोलंदाज (Video)
Jyoti Kadamइंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सामना होत आहे. सर्व आयपीएल चाहत्यांसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे. कारण, आज मोठ्या विश्रांतीनंतर जसप्रीत बुमराह मैदानात खेळणार आहे.
Most Runs & Wicket In IPL 2025: निकोलस पूरनने ऑरेंज कॅप तर, नूर अहमदने पर्पल कॅप मिळवली; पहा टॉप-5 धावा करणाऱ्या फलंदाज आणि गोलंदाजांची यादी
Jyoti Kadamआयपीएल 2025 मध्ये अजून बरेच सामने शिल्लक आहेत आणि प्रत्येक सामन्यासोबत ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसाठी स्पर्धा अधिक रोमांचक होत जात आहे.
Indian Stock Market Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांचा परिणाम भारतीय बाजारावर; सेन्सेक्स 3,380 अंकांनी घसरून 71,985 वर उघडला
टीम लेटेस्टलीरविवारी संध्याकाळी वॉल स्ट्रीट फ्युचर्समध्ये सुमारे 4% घसरण झाली, तर आशिया-पॅसिफिक प्रदेशातील बाजार 4-6% घसरले. जागतिक बाजारपेठेतील गोंधळाचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारांवर पडत आहे.
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसानंतर आता तापमानात वाढ; मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी उष्ण आणि दमट परिस्थितीचा पिवळा इशारा जारी
टीम लेटेस्टलीगेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने मुंबईकरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला होता, पण आता पुन्हा तापमान वाढण्याची भीती आहे. पुण्यात, जे सहसा थंड असते, तिथेही यंदा उष्णता जाणवत आहे, आणि स्थानिकांना पाणी पीत राहण्याचा आणि घराबाहेर कमी वेळ घालवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Portugal vs Norway 1st T20 2025 Live Streaming: पोर्तुगाल आणि नॉर्वे यांच्यात आज टी 20 चा पहिला सामना; भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Jyoti Kadamपोर्तुगाल राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि नॉर्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आज पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अल्बर्टा येथील सांतारेम क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. हा मालिकेतील पहिला सामना असेल.
Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Head To Head Record: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पहा
Jyoti Kadamया हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच समोरा-समोर येत आहेत. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता. मुंबई इंडियन्सने तो सामना 7 विकेट्सने जिंकला.
Widow Discrimination Rituals: महाराष्ट्रातील 7,000 गावांचा क्रांतिकारी निर्णय; विधवांना त्रास देणाऱ्या किंवा भेदभाव करणाऱ्या प्रथा केल्या बंद
Prashant Joshiयाआधी 2022 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड हे विधवांशी संबंधित वाईट प्रथांवर बंदी घालणारे देशातील पहिले गाव ठरले आणि महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला, त्यानंतर या मोहिमेला गती मिळाली. हेरवाड गावाने 4 मे 2022 रोजी पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचे 'मंगळसूत्र' काढणे, कुंकू पुसणे, बांगड्या तोडणे यासारख्या परंपरांवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला.
MI vs RCB TATA IPL 2025 Live Streaming: आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रोमांचक सामना, भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल? जाणून घ्या
Jyoti Kadamटाटा आयपीएल 2025 चा 20 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.
Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 07 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, सोमवार 07 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
TATA IPL Points Table 2025 Update: गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करुन नोंदवला तिसरा विजय, येथे पाहा अपडेटेड पॉइंट्स टेबल
Nitin Kurheया सामन्यात गुजरात टायटन्स 7 गडी राखून सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे. हैदराबादचा हा सलग चौथा पराभव आहे. त्याआधी, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने गुजरातसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातने 20 षटकात 3 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.
PSL 2025 Full Schedule And Squad: पाकिस्तान सुपर लीग 'या' दिवसापासून होणार सुरुवात, तर 18 मे रोजी खेळला जाईल अंतिम सामना; येथे पाहा संघ आणि संपूर्ण वेळापत्रक
Nitin Kurheपाकिस्तान सुपर लीगचा पहिला सामना गतविजेता इस्लामाबाद युनायटेड आणि लाहोर कलंदर्स यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता खेळला जाईल.
Gujarat Beat Hyderabad IPL 2025 19th Match: गुजरातने हैदराबादचा 7 विकेट्सने केला पराभव, शुभमन-सुंदरची धमाकेदार कामगिरी
Nitin Kurheया सामन्यात गुजरात टायटन्स 7 गडी राखून सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे. हैदराबादचा हा सलग चौथा पराभव आहे. त्याआधी, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने गुजरातसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातने 20 षटकात 3 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.
RCB vs MI: आरसीबीविरुद्ध बुमराहचा कसा आहे रेकॉर्ड? विराट कोहलीला किती वेळा केले आऊट
Nitin Kurheमुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 7 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) शी होईल. या सामन्यापूर्वी मुंबईसाठी एक आनंदाची बातमी आली आहे की वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो या सामन्यात खेळताना दिसेल.
SRH vs GT IPL 2025 19th Match Live Scorecard: डीसीपी सिराजच्या घातक गोलंदाजीसमोर हैदाराबादचे फलंदाज गारद, गुजरातला मिळाले 153 धावांचे लक्ष्य
Nitin Kurheसनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे, तर गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. दरम्यान, गुजरातने टाॅस जिकंन घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने गुजरातसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Gondia Food Poisoning: गोंदियामध्ये लग्नातील जेवणातून विषबाधा; 50 जण रुग्णालयात दाखल
Bhakti Aghavडॉ पटले यांनी सांगितले की, आम्ही मुलांसह सर्व रुग्णांवर उपचार केले. रविवारी चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर इतर रुग्ण निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.
SRH vs GT, TATA IPL 2025 19th Match Live Score Update: सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheया हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो. दरम्यान, गुजरातने टाॅस जिकंन घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Girl Sexual Assault: वसईमध्ये 17 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Bhakti Aghavआरोपीने तिला जबरदस्तीने अग्रवाल स्काय हाइट्स इमारतीच्या मागे नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर, त्याने तिला ही घटना तिच्या कुटुंबाला सांगू नये, अशी धमकी दिली.
SRH vs GT IPL 2025 19th Match Live Toss Update: नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने, हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित, पाहा प्लेइंग 11
Nitin Kurheया हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो. दरम्यान, गुजरातने टाॅस जिकंन घेतला गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
SRH vs GT, TATA IPL 2025 19th Match Stats And Preview: सनरायझर्स हैदराबादला हरवून गुजरात टायटन्स साधणार विजयाची 'हॅटट्रिक', आजच्या सामन्यात होऊ शकतात हे अनोखे विक्रम
Nitin Kurheया हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.