Rishabh Pant ने अंडर-19 संघातील साथीदार Avesh Khan याच्या कुटुंबीयांची घेतली भेट (Video)

ऋषभ पंतने अंडर 19 संघातील साथीदार आवेश खान (Avesh Khan) याच्या परिवाराची भेट घेतली.

PC-X

आयपीएल 2025मध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant)लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत आहे. सध्या संघ अडचणींचा सामना करत आहे. सतत पराभव होत असल्याने संघ 6 व्या क्रमांकावर आहे. संघाने आत्तापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यातले २ सामने जिकंले आहेत. तर, २ सामन्यात पराभव झाला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बोली लावलेला खेळाडू आहे. दरम्यान, त्याने त्याचा अंडर 19 संघातील साथीदार आवेश खान (Avesh Khan) याच्या परिवाराची भेट घेतली. पंत आणि आवेश दोघेही लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement