ठळक बातम्या
भारताकडून म्यानमारला आणखी मदत; भूकंपग्रस्तांसाठी C-17 विमानाने पोहोचवले 31 टन अतिरिक्त साहित्य
Bhakti Aghavभारताने म्यानमार भूकंपग्रस्तांसाठी 31 टन अधिक मदत साहित्य पाठवले. यामध्ये भारतीय सैन्याच्या 'फील्ड हॉस्पिटल'साठी आवश्यक असलेल्या वस्तूंचाही समावेश आहे. ही मदत 'सी-17 ग्लोबमास्टर' द्वारे पाठवण्यात आली.
SRH vs GT, TATA IPL 2025 19th Match Winner Prediction: गुजरात टायटन्सच्या 'विजय रथ'ला रोखण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद उतरणार मैदानात, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Nitin Kurheया हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
SRH vs GT, TATA IPL 2025 19th Match Key Players: गुजरात आणि हैदराबादमध्ये होणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा असतीस 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheसनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे, तर गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. या हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
Metro Flyover Beam Falls on Car in Mira Road: मुंबईतील मीरा रोड येथील मेट्रो फ्लायओव्हरवरून कारवर पडला बीम; थोडक्यात वाचला चालकाचा जीव (Watch Video)
Bhakti Aghavएक पोलिस कर्मचारी आणि काही लोक खराब झालेल्या कारजवळ उभे असल्याचे दिसत आहे. समोरून गाडीच्या विंडस्क्रीनमधून एक जड काँक्रीट बीम आत शिरल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Accident Caught on Camera in Kanpur: बीएमडब्ल्यूसोबत रेस करताना इनोव्हा कार बाईकला धडकली, हवेत उडून दुचाकीस्वार जागीच ठार, चालकाला अटक (Video)
Jyoti Kadamकानपूरच्या किडवाईनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा बीएमडब्ल्यूसोबत रेस करणाऱ्या एका इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिली त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
SRH vs GT Dream11 Prediction: हेड की बटलर तुम्ही कोणाला बनवणार कर्णधार, तुमच्या संघात या 11 खेळाडूंना द्या स्थान
Nitin Kurheया हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
Beed Mosque Blast Case: बीड मशीद स्फोट प्रकरणातील दोन्ही आरोपींविरोधात UAPA लागू
Bhakti Aghavईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला, 30 मार्च रोजी, गेवराई तहसीलमधील अर्ध मसाला गावातील एका मशिदीत स्फोट झाल्याची घटना समोर आली होती.
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबंगळुरूमधील एका ३० वर्षीय बॅडमिंटन प्रशिक्षकाला 16 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मुलीच्या आजीला एक अश्लील फोटो सापडल्यानंतर उघड झालेल्या या प्रकरणामुळे खेळांमध्ये बाल सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. या घटनेबद्दल आणि अल्पवयीन मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांबद्दल NCRB डेटाबद्दल अधिक जाणून घ्या.
MS Dhoni: निवृत्तीबाबत एमएस धोनीने सोडले मौन; सांगितले आणखी किती काळ खेळणार आयपीएल
Jyoti Kadamएमएस धोनीने त्याच्या आयपीएल निवृत्तीबद्दल मौन सोडले आहे. त्याने सांगितले आहे की, तो किती काळ आयपीएल खेळत राहील.
8th Pay Commission: सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाकडून कोणत्या आपेक्षा ठेऊ शकतात? अपेक्षित फिटमेंट फॅक्टर, DA Merger होईल?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे8वा वेतन आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा करणार आहे. फिटमेंट फॅक्टर, DA विलीनीकरण आणि नवीन पॅनेल अंतर्गत संभाव्य वेतनवाढीबद्दल काय अपेक्षा करु शकतात, घ्या जाणून.
भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना शोधणार 'झुरळं'; 'या' देशातील तंत्रज्ञानाचा करण्यात येणार वापर
Bhakti Aghavभूकंपानंतर मदतकार्य सुलभ करण्यासाठी सिंगापूरने एक विशेष प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. सिंगापूरच्या होम टीम सायन्स अँड टेक्नॉलॉजीने नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि क्लास इंजिनिअरिंग अँड सोल्युशन्ससोबत भागीदारी करून अनोखी झुरळं तयार केली आहेत.
MI vs RCB IPL 2025 Head to Head Record: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये कोण आहे वरचढ; हेड टू हेड आकडेवारी पहा
Jyoti Kadamमुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 20 वा सामना 7 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.
SRH vs GT IPL 2025 19 Match Pitch Report: हैदराबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व, वाचा पिच रिपोर्ट
Nitin Kurheया हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
David Warner: 'भगवान रामाच्या आशीर्वादाने शांती आणि सौहार्द नांदो'; डेव्हिड वॉर्नरने चाहत्यांना दिल्या राम नवमी 2025 च्या शुभेच्छा
Jyoti Kadamऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना "राम नवमीच्या शुभेच्छा" दिल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या सणाच्या शुभेच्छा दिल्या.
Sri Lanka Releases Indian Fishermen: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान श्रीलंका सरकारचा मोठा निर्णय; 14 भारतीय मच्छिमारांची सुटका
Bhakti Aghavशनिवारी पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्यात सविस्तर चर्चा झाली. ज्यामध्ये मच्छिमारांच्या अटकेवरही चर्चा करण्यात आली.
RBI Policy April 2025: जागतिक व्यापार तणाव, भारतीय शेअर बाजार आणि महागाईचे काय? आरबीआय धोरणाकडे देशाचे लक्ष
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेट्रम्प यांच्या परस्पर शुल्कामुळे निर्माण झालेल्या जागतिक व्यापार तणावादरम्यान भारतीय शेअर बाजार अस्थिर राहील. गुंतवणूकदार आरबीआयच्या आर्थिक धोरणाच्या निर्णयाची आणि पुढील दिशानिर्देशांसाठी महागाईच्या आकडेवारीची वाट पाहत आहेत.
Kochi Workplace Harassment: कुत्र्यासारखे गुडघ्यावर रांगवले, केरळमधील कंपीकडून कर्मचाऱ्यांना शिक्षा; Video व्हायरल, नागरिकांमध्ये संताप
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकेरळमधील कोची येते कर्मचाऱ्यांचा कथीत छळ. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. केरळ कामगार विभाग आणि मानवाधिकार आयोगाकडून घटनेची चौकशी सुरू केली आहे.
IPL 2025 MI vs RCB: बुमराहच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल; कोणाला वगळले जाईल?
Jyoti Kadamजसप्रीत बुमराहच्या पुनरागमनानंतर, अश्विनी कुमारला मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. आता बुमराह आरसीबीविरुद्ध खेळेल की नाही हे पाहणे बाकी आहे.
Pamban Bridge Inauguration: पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतातील पहिल्या उभ्या समुद्री पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavपंबन समुद्र पूल मुख्य भूमी आणि रामेश्वरम बेटादरम्यान रेल्वे जोडणी प्रदान करेल. पंबन पुलाचा उद्देश आध्यात्मिक किनारी शहर रामेश्वरमशी संपर्क सुधारणे आहे, जिथे देशाच्या आणि जगभरातील विविध भागांमधून वर्षभर भाविक येतात.
PAK vs NZ 3rd ODI: पावर कट, संपूर्ण स्टेडियममध्ये काळोख; न्यूझीलंड-पाकिस्तान तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान खेळाडूंसह प्रेक्षक अंधारात (Video)
Jyoti Kadamबे ओव्हलमध्ये वीज खंडित झाल्यामुळे फ्लडलाइट्स गेले. त्यामुळे स्टेडियममध्ये संपूर्ण अंधार झाला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.