ठळक बातम्या
Prada to Acquire Versace: इटालियन फॅशन क्षेत्रातील ऐतिहासिक करार; प्राडा विकत घेणार आर्थिक अडचणींचा सामना करणारा प्रतिस्पर्धी 'वर्साचे' ग्रुप
Prashant Joshiवर्साचे ही कंपनी 1978 मध्ये जियानी वर्साचे यांनी स्थापन केली होती, आणि 1997 मध्ये त्यांच्या हत्येनंतर त्यांची बहीण डोनाटेला वर्साचे यांनी ती सांभाळली. 2018 मध्ये कैप्री होल्डिंग्सने वर्साचे 2.1 बिलियन डॉलर्सला विकत घेतले होते, पण गेल्या काही वर्षांत या ब्रँडला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
Navi Mumbai Water Cut Update: नवी मुंबई पाणी कपातीसंदर्भात मोठी अपडेट! उद्या पाणीपुरवठा सुरळीत होणार का? जाणून घ्या
Bhakti Aghavबेलापूरमधील अघरोली पुलाजवळील मोरबे मुख्य पाणी पाईपलाईनवर महापालिका आवश्यक देखभालीचे काम करत असल्याने, गुरुवार, 10 एप्रिल रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या (एनएमएमसी) कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा बंद होता.
RCB vs DC, TATA IPL 2025 24th Match Live Score Update: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheदिल्लीने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असुन 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
International Human Trafficking: बनावट नोकरीचे आमिष दाखवून 60 भारतीय तरुणांना प्रत्येकी 1 हजार डॉलर्सना चिनी कंपनीला विकले; पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा पर्दाफाश
Prashant Joshiपोलिसांच्या म्हणण्यानुसार, थायलंडमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देऊन पीडितांना फसवण्यात आले होते. त्यांना बेकायदेशीरपणे म्यानमारला नेण्यात आले. तेथे त्यांना बनावट डीबीएल कंपनीच्या बॅनरखाली ऑनलाइन घोटाळे करण्यास भाग पाडण्यात आले. अंधेरी पूर्वेतील बिझनेस हॉटेल मॅनेजर सतीश शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली.
Tahawwur Rana Aarrested by NIA: भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर तहव्वुर राणाला एनआयएकडून अटक; पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येणार
Bhakti Aghavतहव्वुर राणाला पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Air India Express Pilot Death: श्रीनगरहून दिल्लीला उड्डाण केलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या पायलटचा मृत्यू; कंपनीने जारी केले निवेदन
Bhakti Aghavदिल्लीत विमान उतरल्यानंतर वैमानिकाला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे त्याचा मृत्यू झाला.
RCB vs DC, TATA IPL 2025 24th Match Toss Update: दिल्लीने बंगळुरूविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
Nitin Kurheदिल्लीने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असुन 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Kolkata Shocker: प्रेमभंगाचा बदला! ब्रेकअप झाल्यानंतर तरुणाने माजी प्रेयसीला पाठवले तब्बल 300 कॅश-ऑन-डिलीवरी पार्सल, पोलिसांकडून अटक
Prashant Joshiहा त्रास गेल्या वर्षी नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाला. या मुलीला तिच्या मर्जीविरुद्ध मोबाइल फोन, टॅब्लेट, कपडे आणि व्हॅलेंटाइन डेच्या भेटवस्तूसह अनेक वस्तूंची पार्सल मिळू लागली. या सर्व वस्तू कॅश-ऑन-डिलीवरीच्या स्वरूपात होत्या, म्हणजे तिला डिलिव्हरीच्या वेळी पैसे द्यावे लागत होते.
Ruturaj Gaikwad Ruled Out Of IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, ऋतुराज गायकवाड आयपीएल 2025 मधून बाहेर; एमएस धोनीकडे संघाची जबाबदारी
Nitin Kurheचेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आयपीएल 2025 मधून बाहेर पडला आहे. ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर आहे आणि त्याच्या जागी आता एमएस धोनी संघाची जबाबदारी घेऊ शकतो. तथापि, चेन्नई सुपर किंग्जकडून अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
Mumbai AC Local Services: उन्हाळ्याच्या उष्णतेचा सामना करण्यासाठी मध्य रेल्वे मुख्य मार्गावर सुरु करणार 14 नवीन एसी लोकल सेवा; गर्दीच्या वेळी धावणार 2 नवीन गाड्या
Prashant Joshiउन्हाळ्याच्या कडक महिन्यांत प्रवाशांना अधिक आराम मिळावा यासाठी मध्य रेल्वे (CR) त्यांच्या मुख्य मार्गावर 14 अतिरिक्त वातानुकूलित उपनगरीय सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. या नवीन सेवा सध्याच्या नॉन-एसी लोकलची जागा घेतील, ज्यामुळे वातानुकूलित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या संख्येसाठी अधिक आरामदायी प्रवास पर्याय उपलब्ध होईल.
RCB vs DC, TATA IPL 2025 24th Match Key Players: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheया हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अद्भुत राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असुन 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे.
Ambedkar Jayanti Speech in Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी 'हे' सोप्या शब्दांतील भाषण देऊन साजरी करा भीम जयंती!
टीम लेटेस्टलीदेशातील प्रत्येक नागरिकासाठी समान संविधान तयार करणाऱ्या आंबेडकरांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते. त्यांच्या जयंतीनिमित्त चर्चासत्रे, बैठका आणि शाळांमध्ये भाषणे दिली जातात. आंबेडकर जयंतीचे प्रभावी भाषण तयार करण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
RCB vs DC, TATA IPL 2025 24th Match Winner Prediction: दिल्ली आणि बंगळुरू आज आमनेसामने, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Nitin Kurheया हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अद्भुत राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असुन 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे.
RCB vs DC IPL 2025 24th Match Pitch Report: चिन्नास्वामीमध्ये फलंदाज की गोलंदाज कोण करणार कहर? सामन्यापूर्वी जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
Nitin Kurheया हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अद्भुत राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असुन 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे.
Amit Shah Raigad Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड दौर्याच्या पार्श्वभूमीवर 12 एप्रिलला मुंबई गोवा महामार्ग 'या' वाहनांसाठी बंद
Dipali Nevarekar12 एप्रिल 2025 दिवशी मध्यरात्री 1 ते दुपारी 3 वाजेपर्यत मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांच्या वाहतूकीला बंदी असणार आहे.
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो लाईन 3 वरील शितलादेवी स्थानकाचे अनावरण लवकरच; जाणून घ्या तारीख
टीम लेटेस्टलीसध्या आरे ते बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पर्यंत कार्यरत असलेली मुंबई मेट्रो 3 आता पुढील मोठ्या टप्प्यासाठी सज्ज झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मेट्रो सेवा पुढील आठवड्यापासून वरळीपर्यंत विस्तारित होणार आहे.
Bomb Threat Call In Delhi: लाल किल्ला, जामा मशिदी मध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन; पोलिसांकडून काहीच संशयित न आढळल्याची माहिती
Dipali Nevarekarदिल्लीत पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की सकाळी 9 वाजता स्मारकांच्या परिसरात बॉम्ब असल्याचा फोन आला आणि पथके तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली.
Pune Outer Ring Road: पुणेकरांना दिलासा! अडीच वर्षांत तयार होणार आऊटर रिंग रोड; 90 टक्के भूसंपादन पूर्ण, अनेक ठिकाणी कामे सुरु
Prashant Joshiया महामार्गाला खेड, हवेली, मुळशी आणि पुरंदर या तालुक्यांमधील गावे जोडली जातील. हा रस्ता पूर्ण झाल्यास, तो पुणे-सातारा रस्ता, अहमदनगर रस्ता आणि मुंबई-बेंगळुरू महामार्गाला जोडेल, ज्यामुळे वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात अनेक आधुनिक सुविधा असतील.
8th Pay Commission Salary Hike: आठवा वेतन आयोग, शिपाई, शिक्षक आणि IAS Officers यांचे पगार किती वाढू शकतो?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआठवा वेतन आयोग 2026 पर्यंत लागू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. शिपाईपासून IAS अधिकाऱ्यांपर्यंत सर्व स्तरांवरील संभाव्य पगारवाढ जाणून घ्या.
RCB vs DC T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात बंगळुरू आणि दिल्लीची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारी एक नजर
Nitin Kurheआरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अद्भुत राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असुन 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे.