Bomb Threat Call In Delhi: लाल किल्ला, जामा मशिदी मध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन; पोलिसांकडून काहीच संशयित न आढळल्याची माहिती

दिल्लीत पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की सकाळी 9 वाजता स्मारकांच्या परिसरात बॉम्ब असल्याचा फोन आला आणि पथके तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली.

Delhi Security

दिल्ली मध्ये आज लाल किल्ला, जामा मशिदी मध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन करण्यात आला होता. दरम्यान या नंतर पोलिसांनी तपास केला आहे. मात्र यामध्ये कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी हे कॉल्स खोटे असल्याचं म्हटलं आहे. अधिकाऱ्याने सांगितले की सकाळी 9 वाजता स्मारकांच्या परिसरात बॉम्ब असल्याचा फोन आला आणि पथके तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement