ठळक बातम्या

Screen Addiction: स्क्रीन अ‍ॅडिक्शन म्हणजे काय? आणि ती कशी टाळावी?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

डिजिटल युगात स्क्रीन अ‍ॅडिक्शन ही एक वाढती आरोग्य समस्या बनली आहे. स्क्रीन अ‍ॅडिक्शन म्हणजे काय, त्याची लक्षणे, परिणाम आणि स्क्रीन वेळ कमी करण्याचे प्रभावी उपाय याविषयी घ्या जाणवून.

CSK vs KKR IPL 2025 25th Match Pitch Report: चेन्नईमध्ये फलंदाज की गोलंदाज कोण करणार कहर, सामन्यापूर्वी जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल

Nitin Kurhe

चेन्नई संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर सलग चार सामने गमावले आहेत, ज्यामुळे तो गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दुसरीकडे कोलकाताने 2 सामने जिंकून तीन सामने गमावले असुन ते सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.

CSK vs KKR Head to Head: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हेड टू हेड आकडेवारी कोण आहे वरचढ, जाणून घ्या एका क्लिकवर

Nitin Kurhe

चेन्नई संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर सलग चार सामने गमावले आहेत, ज्यामुळे तो गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दुसरीकडे कोलकाताने 2 सामने जिंकून तीन सामने गमावले असुन ते सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.

London च्या Oyster card धर्तीवर ‘Mumbai One’ कार्ड आणणार - CM Devendra Fadnavis यांची माहिती

Dipali Nevarekar

‘Mumbai One’ बद्दल येत्या काही महिन्यांमध्ये निर्णय होणार आहे. एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बस प्रवासासाठी वापरता येणार आहे.

Advertisement

Salary Calculation Formula: पगाराची गणना कशी केली जाते? जाणून घ्या वेतन मोजण्याचे सूत्र आणि रचना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

तुमचा पगार नेमका कसा मोजला जातो हे हे तुम्हास माहिती आहे का? जाणून घ्या CTC, ग्रॉस, आणि नेट सैलरी यांचे गणित आणि त्यामागील सर्व घटक समजून घ्या सोप्या भाषेत.

CSK vs KKR IPL 2025 25th Match Live Streaming: आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार लढत, येथे पाहून घ्या लाईव्ह सामन्याचा आनंद

Nitin Kurhe

चेन्नई संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर सलग चार सामने गमावले आहेत, ज्यामुळे तो गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दुसरीकडे कोलकाताने 2 सामने जिंकून तीन सामने गमावले असुन ते सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.

Mahatma Phule Jayanti 2025 Wishes In Marathi: महात्मा ज्योतिबा फुले जयंती दिनी Quotes, Messages शेअर करत समाजसुधारकाच्या स्मृतीस अर्पण करा आदरांजली

Dipali Nevarekar

महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

Sanjay Raut On Tahawwur Rana Extradition: तहव्वुर राणाला फाशी देण्याबाबत संजय राऊत यांचा मोठा दावा; प्रत्यार्पणाचे श्रेयावर दिली 'ही' प्रतिक्रिया

Bhakti Aghav

शिवसेना यूबीटी खासदार संजय राऊत यांनी तहव्वुर राणाला तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बिहार निवडणुकीदरम्यान सरकार तहव्वुर राणाला फाशी देईल असा दावाही त्यांनी केला.

Advertisement

Maharashtra Railway Projects 2025: महाराष्ट्राला 1.73 लाख कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प; केंद्रीय मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत घोषणा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय रेल्वेमंत्री आश्वीनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबई येथे आज (11 एप्रिल 2025) मुंबई येथे पार पडली. या पत्रकारपरिषदेतच मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून राज्यास दिलेल्या प्रकल्प आणि निधींची माहिती दिली.

Maharashtra HSC Result 2025: बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध; उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण

Dipali Nevarekar

यंदा राज्यात बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे 15 लाख विद्यार्थी सामोरे गेले होते. 11 फेब्रुवारी पासून त्यांच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या.

Hanuman Janmotsav 2025: हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी बजरंगबलीला अर्पण करा 'या' गोष्टी; आयुष्यभर राहतील केसरीनंदनाचे आशीर्वाद

टीम लेटेस्टली

हनुमान जयंतीच्या दिवशी, बजरंगबलीला प्रसाद म्हणून त्याचा आवडता नैवेद्य दाखवावा. असे केल्याने रामभक्त हनुमान आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

Ambedkar Jayanti Wishes Using AI: आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छापत्रासाठी एआय वापरून 'असे' तयार करा संदेश, कोट्स आणि ग्रीटिंग कार्ड

टीम लेटेस्टली

मेटा एआय, जेमिनी आणि चॅटजीपीटी सारख्या एआय टूल्सचा वापर करून, तुम्ही आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा अत्यंत खास आणि अद्वितीय बनवू शकता.

Advertisement

TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करुन नोंदवला चौथा विजय, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळूरुने दिल्लीसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीने 17.5 षटकात 4 गडी 169 धावा करत लक्ष गाठले. दरम्यान, जर आपण पॉइंट्स टेबलबद्दल बोललो दिल्लीचा संघ अजूनही दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स सध्या अव्वल स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर बंगळुरु तर चौथ्या स्थानावर पंजाब आहे.

New Courses and Career Options After HSC: बारावीनंतर कला आणि नवीन तंत्रज्ञानाचा मेळ असलेले हटके कोर्सेस पर्याय; उघडतील नव्या करिअरची दारे

टीम लेटेस्टली

आजच्या या लेखात आम्ही अभियांत्रिकी, वैद्यकीय, वकिली असे पारंपारिक कोर्सेस सोडून काही हटके कोर्सेसची माहिती देत आहोत, जे कदाचित तुम्हाला फायद्याचे ठरतील. हे अभ्यासक्रम अभियांत्रिकी किंवा वाणिज्यापेक्षा वेगळे आहेत, कारण यात कला आणि नवीन तंत्रज्ञानाचा मेळ आहे.

Delhi Beat Bengaluru, TATA IPL 2025: दिल्लीने बंगळुरूचा 6 विकेट्सने केला पराभव, राहुलच्या स्फोटक खेळीने जिंकला सामना

Nitin Kurhe

दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला. त्याआधी, दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळूरुने दिल्लीसमोर 164 धावांचे लक्षेय ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीने 17.5 षटकात 4 गडी 169 धावा करत लक्ष गाठले.

Virat Kohli Milestone: कोहलीने इतिहास रचला, 1000 चौकारांचा टप्पा गाठला, असा पराक्रम करणारा ठरला पहिला आयपीएल खेळाडू

Nitin Kurhe

यावर्षी आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू होत आहे आणि विराट कोहलीने एक मोठी कामगिरी केली आहे. गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने दुसरा चौकार मारताच, तो हा खास टप्पा गाठणारा पहिला आणि एकमेव खेळाडू बनला.

Advertisement

Donald Trump Raised Tariffs on China: डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील आयात शुल्क 145% पर्यंत वाढवले; व्यापार युद्ध झाले तीव्र

Prashant Joshi

तज्ञांच्या मते, या निर्णयामुळे अमेरिकेत वस्तूंच्या किमती वाढू शकतात आणि मंदी येण्याची शक्यता आहे. चीन हा अमेरिकेसाठी मोठा आयात स्रोत आहे, आणि येथून येणाऱ्या वस्तूंमध्ये स्मार्टफोन, खेळणी आणि कपड्यांचा समावेश आहे. या शुल्कामुळे अमेरिकन ग्राहकांना या वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागतील.

Hanuman Jayanti 2025 Messages: हनुमान जयंतीनिमित्त Wishes, WhatsApp Status, HD Images शेअर करत साजरा करा बजरंगबलीचा जन्मोत्सव

Prashant Joshi

हनुमान यांनी लंकेत उडी मारून सीतामाईचा शोध घेतला, रावणाच्या सैन्याला पराभूत केले आणि संजीवनी औषध घेऊन लक्ष्मणाचे प्राण वाचवले. या सर्व कृतींमधून त्यांचे धैर्य आणि बुद्धिचातुर्य दिसून येते. हनुमान हे ब्रह्मचारी राहिले आणि त्यांनी आपले जीवन पूर्णपणे श्रीरामांच्या सेवेत समर्पित केले. म्हणूनच ते संयम, आत्मसंयम आणि एकनिष्ठतेचे प्रतीक मानले जातात.

RCB vs DC, TATA IPL 2025 24th Match Live Score Update: आरसीबीने दिल्लीला विजयासाठी दिले 164 धावांचे लक्ष्य, टिम डेव्हिडची स्फोटक खेळी

Nitin Kurhe

दिल्लीने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असुन 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळूरुने दिल्लीसमोर 164 धावांचे लक्षेय ठेवले आहे.

Cricket Rules in Olympics 2028: ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन, फक्त 6 संघ होणार सहभागी; भारत-पाकिस्तान सामना होणार का?

Nitin Kurhe

2028 च्या ऑलिंपिकच्या आयोजकांनी हे सामने टी-20 स्वरूपात खेळवल्या जातील याची पुष्टी केली आहे. याशिवाय, हे देखील उघड झाले आहे की पुरुष क्रिकेट असो वा महिला क्रिकेट, 2028 च्या ऑलिंपिकमध्ये जगातील फक्त 6 क्रिकेट संघ सहभागी होऊ शकतील.

Advertisement
Advertisement