शुक्रवार, ऑक्टोबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Year Ender 2023: 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी 2023 मध्ये बांधली लग्नगाठ, पाहा खास फोटोज

मनोरंजन टीम लेटेस्टली | Dec 30, 2023 09:00 AM IST
A+
A-

बॉलिवूडसाठी हे वर्ष लग्नाचे वर्ष ठरले. यावर्षी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लग्न केले. यावर्षी लग्न करणाऱ्यांच्या यादीत सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी, परिणीती चोप्रा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel