बुधवार, ऑक्टोबर 07, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
8th Pay Commission उशिरा लागू झाल्यास लेव्हल 7 कर्मचाऱ्यांना 3.32 लाख रुपयांपर्यंत तोटा, भत्त्यांच्या थकबाकीमुळे फरक | विमान प्रवास महागणार; इंडिगो कडून 375 ते 1300 रुपयांपर्यंत इंधन शुल्कवाढ | iPhone Duo in India: फोल्डेबल आयफोन भारतात खरेदी करायचाय? प्री-ऑर्डर आणि विक्रीची तारीख जाहीर |

Worli Bandh: महापुरूषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी आज मुंबईत 'Worli Bandh' ची हाक

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 15, 2022 12:43 PM IST
A+
A-

महाराष्ट्रात मागील काही दिवसांत महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह विधानं केल्याप्रकरणी राजकारण तापल्याचं पहायला मिळालं आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अनेक ठिकाणी आंदोलन, मोर्चे निघाले. काही ठिकाणी बंद पाळण्यात आले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel