Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
20 minutes ago

WHO ची Covaxin च्या पुरवठ्यावर बंदी, भारत बायोटेकने दिले स्पष्टीकरण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 04, 2022 03:25 PM IST
A+
A-

"भारत बायोटेकद्वारे तयार करण्यात येणाऱ्या covid-19 विरोधी कोवॅक्सीन लसीच्या संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून होणारा पुरवठा रोखण्यात आला आहे. पण ही लस प्रभावी असून कोणत्याही चितेंची बाब नसल्याचेही डब्ल्यूएचओने सांगितले आहे." असे स्पष्टीकरण डब्ल्यूएचओने दिले.

RELATED VIDEOS