Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 03, 2024
ताज्या बातम्या
23 seconds ago

Weather Forecast: पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये हलक्या पावसाची शक्यता

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Feb 05, 2024 04:56 PM IST
A+
A-

उत्तर भारतातील बहुतांश भागात पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे हवामान बदलले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाल्याने कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, येत्या काही दिवसांत उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये थंडी वाढू शकते, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS