Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 28, 2024
ताज्या बातम्या
14 minutes ago

Viral Video: धक्कादायक! केस सेट करताना हेअर ड्रायरचा स्फोट; न्हावी आणि ग्राहक जळाले, व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल थक्क

व्हायरल टीम लेटेस्टली | Sep 10, 2022 11:35 PM IST
A+
A-

ब्लास्ट हेअर ड्रायरच्या (Hair Dryer Blasts) अनेक प्रकारच्या घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशा अनेक घटना आहेत, ज्या पाहिल्यानंतर धक्का बसतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये न्हावी तरुणाचे केस सेट करत होता. केस सेट करण्यासाठी न्हावीने ड्रायर चालू केला, तेवढ्यात शॉर्ट सर्किटमुळे सलूनमध्ये मोठा स्फोट झाला. त्यामुळे न्हावी आणि ग्राहक दोघेही जळाले आहेत. एअर कंडिशनमधून गॅस गळती झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा अपघात झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर प्रचंड व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ

RELATED VIDEOS