Advertisement
 
शनिवार, जुलै 26, 2025
ताज्या बातम्या
3 days ago

Vegetable Price: पावसामुळे भाजीपाला आणि मसाल्याच्या किंमती गगनाला भिडल्या, 40 टक्क्यांनी झाली वाढ

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 24, 2023 05:27 PM IST
A+
A-

पूर आणि पावसामुळे सखल भागात राहणाऱ्या लोकांचे जनजीवन तर विस्कळीत झाले आहे. वाढत्या महागाईमुळे भाजीपाला, फळे, मसाले, डाळींच्या किमतीमुळे लोकांची चव आणि मूड बिघडला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS