वीर सावरकर यांची जयंती २८ मे रोजी साजरी केली जाते. राहुल गांधींच्या विधानानंतर देशात अनेक ठिकाणी विरोध केला जात होता. दरम्यान, राज्यात शिंदे गट  आणि भाजपाच्या वतीने सर्व जिल्ह्यांतून ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात आली होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ