Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 22, 2025
ताज्या बातम्या
4 minutes ago

Vasant Panchami 2021 Images: सरस्वती पूजनाच्या मराठी शुभेच्छा Messages, HD Images, Greetings

सण आणि उत्सव Abdul Kadir | Feb 16, 2021 11:18 AM IST
A+
A-

वसंत पर्वाचा प्रारंभ ज्या पंचमीने होतो त्याला वसंतपंचमी असे म्हणतात. याच दिवशी श्री, म्हणजे विद्येची अधिष्ठात्री देवता महासरस्वती हिचा जन्मदिन साजरा करण्यात येतो. या मंगलमयी दिवसाच्या तशाच शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे मेसेजेस.

RELATED VIDEOS