गुरुवार, ऑक्टोबर 15, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Anti-CEC Protest मध्ये सहभागी झाल्यानंतर अभिनेता इम्रान खान ला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस | Harish Gajwani Shot Dead: उल्हासनगर मध्ये युट्यूबर हरीश गजवानी ची गोळ्या घालून हत्या | पुणे, 15 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: पाणीकपात, ह्युंदाई गुंतवणूक, द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी & चाराबंदी |

Uttar Pradesh Rain: मुसळधार पावसाचे उत्तर प्रदेशात थैमान, 34 लोकांचा मृत्यू

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 10, 2023 06:34 PM IST
A+
A-

उत्तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस हा सुरु आहे.उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये 34 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी दहा मृत्यू गेल्या 24 तासांत नोंदवले गेले, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel