Close
Advertisement
  गुरुवार, सप्टेंबर 19, 2024
ताज्या बातम्या
4 minutes ago

अज्ञात व्यक्तीने भाजप नेते Kirit Somaiya यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी, केली 50 लाखांची मागणी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 26, 2023 12:20 PM IST
A+
A-

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सोमय्या सोमय्या यांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नवघर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, याबाबत प्रथम माहितीचा अहवाल (FIR) नोंदवला गेला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS