Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
18 minutes ago

Uddhav Thackeray Tests COVID Positive: राज्यपालांपाठोपाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह?

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 22, 2022 05:00 PM IST
A+
A-

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आज सकाळीच समोर आले आहे.कमलनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे. कमलनाथ यांनी काही वेळापूर्वीच ही माहिती दिली आहे.

RELATED VIDEOS