Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
7 minutes ago

Uddhav Thackeray आणि K Chandrashekar Rao यांची भेट, भाजपवर केली जोरदार टीका

Videos Nitin Kurhe | Feb 21, 2022 12:20 PM IST
A+
A-

काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता वाटून घेण्याची वैचारिक बांधिलकी कमी केल्याचा आरोप भाजपने ठाकरेंवर वारंवार केला आहे.''महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत. असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना म्हणाले.

RELATED VIDEOS