Advertisement
 
मंगळवार, मे 20, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

Tuljapur Bandh: महाराष्ट्रातील तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 11, 2023 12:21 PM IST
A+
A-

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर मध्ये मात्र तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे. आज यावरूनच तुळजापूर बंदची  हाक देण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS