Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 11, 2025
ताज्या बातम्या
8 hours ago

Third Mumbai Gets Maha Govt's Approval: महाराष्ट्र सरकारकडून 'थर्ड मुंबई' प्रकल्पास मंजुरी

Videos टीम लेटेस्टली | Dec 19, 2023 04:49 PM IST
A+
A-

मुंबई महानगर प्रदेश रहिवाशांना सुधारित गृहनिर्माण, पायाभूत आणि वाहतूक सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र सरकारने 'थर्ड मुंबई' या नवीन शहराच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहराच्या प्रस्तावित प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS