अदा शर्माचा आगामी चित्रपट 'द केरळ स्टोरी'शी संबंधित वाद वाढतांना दिसत आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज होताच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ