Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
13 minutes ago

Taiwan Earthquake: Taiwan मध्ये 6.8 तीव्रतेचे भूकंप, मालमत्तेचे नुकसान

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 19, 2022 11:18 AM IST
A+
A-

तैवानमध्ये रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपामुळे तीन मजली इमारत कोसळली आणि अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. भूकंपामुळे पॅसेंजर ट्रेनही रुळावरून घसरली.

RELATED VIDEOS