Close
Advertisement
 
गुरुवार, मे 01, 2025
ताज्या बातम्या
31 minutes ago

Special Trains: मुंबईत अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वे चालवणार विशेष लोकल्स

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 26, 2023 06:19 PM IST
A+
A-

मुंबई मध्ये घरगुती गणेशोत्सवासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दहा दिवसांच्या सेवेनंतर अनंत चतुर्दशीला बाप्पा आपल्या गावी जाण्यासाठी निघतात. गणेशभक्तांसाठी हा निरोपाचा क्षण भावूक करणारा असतो, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS