Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
23 minutes ago

Shiv Sena Symbol Row: ठाकरेंकडून नव्याने सादर केलेल्या पक्षाच्या नावासह चिन्हावर शिंदे गटाचा दावा

Videos टीम लेटेस्टली | Oct 10, 2022 04:55 PM IST
A+
A-

शिंदे गट विरुध्द ठाकरे गट वाद आता शिगेला पेटण्याची चिन्ह आहे. दोन दिवसांपूर्वी निवडणुक आयोगाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह गोठवण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे- ठाकरे गटास नवे पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह सुचवण्याची आजपर्यत मुदत देण्यात आली होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS