Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
10 seconds ago

Sharad Pawar, Uddhav Thackeray Reach Dilip Kumar's Home: शरद पवार, उद्धव ठाकरे सह अनेक कलाकारांनी घेतले दिलीप कुमार यांचे अंत्यदर्शन

राष्ट्रीय Abdul Kadir | Jul 07, 2021 03:08 PM IST
A+
A-

प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे आज (7 जुलै) निधन झाले आहे. सध्या त्यांचे  पार्थिव राहत्या घरीच वांद्रे येथे ठेवण्यात आले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक कलाकार मंडळींनी त्याच्या घरी हजेरी लावली.

RELATED VIDEOS