Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 03, 2025
ताज्या बातम्या
16 minutes ago

सोनिया गांधींसोबत अनेक बैठका, Prashant Kishor यांनी नाकारली ऑफर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 27, 2022 01:01 PM IST
A+
A-

प्रशांत किशोर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. अनेक बैठका घेतल्यानंतर प्रशांत किशोर यांना काँग्रेसची ऑफर आवडली नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, काँग्रेस पक्षाने सूचित केले की, "ते कोणत्याही मोठ्या बदलासाठी तयार नव्हते".

RELATED VIDEOS