Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
16 seconds ago

Schools To Reopen In Maharashtra? ग्रामीण महाराष्ट्रात आजपासून इयत्ता 5वी ते 8वीचे वर्ग सुरू

Videos Abdul Kadir | Jan 27, 2021 01:18 PM IST
A+
A-

महाराष्ट्र मिशन बिगीन अगेन अंतर्गत 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यात 9-12 वीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र आजपासून ग्रामीण महाराष्ट्रात ५वी ते ८वी चे वर्ग सुरु करण्यात येत आहेत.

RELATED VIDEOS