Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
14 minutes ago

Sanjay Raut Statement: महाराष्ट्रातील सरकारला राज्यात दंगल घडवायची आहे, संजय राऊतांची टीका

Videos टीम लेटेस्टली | Mar 30, 2023 04:52 PM IST
A+
A-

महाराष्ट्रातील छ. संभाजीनगर येथील किराडपुरा आणि जळगाव सारख्या भागात दोन समुदायांमध्ये झालेल्या हाणामारी, जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा एकमेव हेतू दिसत असल्याचे त्यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS