Close
Advertisement
 
सोमवार, मार्च 31, 2025
ताज्या बातम्या
7 minutes ago

Sameer Wankhede Case: समीर वानखेडे यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून 23 जून पर्यंत अटकेपासून संरक्षण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 08, 2023 05:41 PM IST
A+
A-

मुंबई उच्च न्यायालयाने खंडणी आणि लाचखोरी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई परिमंडळाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अटकेला 23 जूनपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. खटल्यानुसार, ऑक्टोबर 2021 रोजी क्रूझ शिपमधून जप्त करण्यात आलेल्या कथित अंमली पदार्थाच्या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला न अडकवण्यासाठी वानखेडे आणि इतर चार आरोपींनी अभिनेता शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितली होती असा त्यांच्यावर आरोप आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS