Advertisement
 
मंगळवार, नोव्हेंबर 18, 2025
ताज्या बातम्या
12 days ago

Salman Khan:मुंबई हायकोर्टाकडून अभिनेता सलमान खानला दिलासा, पत्रकार हल्ला प्रकरणी खटला रद्द

मनोरंजन टीम लेटेस्टली | Mar 30, 2023 01:47 PM IST
A+
A-

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षाकाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सलमान खान याचे छायाचित्र काढणाऱ्या पत्रकाराला माराहाण करणे आणि त्याचा फोन हिसकावून घेतल्याद्दल दाखल प्रकरणात कोर्टाने आज निकाल दिला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS