Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
3 hours ago

Salman Khan: अभिनेता सलमान खानला मुंबई पोलिसांकडून शस्त्र परवाना जारी

मनोरंजन टीम लेटेस्टली | Aug 01, 2022 01:09 PM IST
A+
A-

बॉलिवूड अभिनेता सलमान खानसह त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली होती. मॉर्निंग वॉक करताना सलीम खान यांना एक पत्र सापडले होते , ज्यामध्ये त्यांना आणि सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

RELATED VIDEOS