सप्टेंबरमध्ये विसर्जन मिरवणूकीमध्ये झालेल्या गोळीबारात Sada Sarvankar यांच्या बंदुकीतील गोळी सुटली - Ballistic Report
सप्टेंबर 2022 महिन्यात गणेश मिरवणूकीमध्ये दादर पोलिस स्टेशनजवळ झालेल्या गोळीबारामध्ये आमदार सदा सरवणकर यांच्याच लायसन्स्ड बंदुकीमधून गोळी सुटली असल्याचा बॅलेस्टिक रिपोर्ट आता समोर आला आहे. दरम्यान शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांसमोर आल्यानंतर गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
RELATED VIDEOS
- RCB's IPL 2025 Victory Parade Re-Scheduled: आरसीबीचे खेळाडूंचा बेंगळुरूमध्ये रोड शो; एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार जल्लोष
- RCB Players at Bengaluru Airport: बेंगळुरू विमानतळावर आरसीबी खेळाडूंचे जोरदार स्वागत; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार स्वत: उपस्थित (Video)
- Fake News Alert: सिद्धिविनायक मंदिरामध्ये माजी सैनिकांमधून महिला सुरक्षा रक्षकाची भरती होत असल्याचे WhatsApp Forward खोटे; मंदिर प्रशासनाकडून खुलासा
- Mass Shooting in Toronto: कॅनडा मधील टोरंटो शहरात अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू 5 जखमी
- Ghansoli Bus Depot Fire: घणसोली बस डेपो मध्ये 2 बस जळून खाक; आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
- Siddharth Mallya Turns Emotional: डोळ्यात आनंदाश्रू! आरसीबीच्या विजयावर सिद्धार्थ मल्ल्या भावूक; रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मेडन जिंकली ट्रॉफी (Video)
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
RCB's IPL 2025 Victory Parade Re-Scheduled: आरसीबीचे खेळाडूंचा बेंगळुरूमध्ये रोड शो; एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार जल्लोष
-
RCB Players at Bengaluru Airport: बेंगळुरू विमानतळावर आरसीबी खेळाडूंचे जोरदार स्वागत; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार स्वत: उपस्थित (Video)
-
Fake News Alert: सिद्धिविनायक मंदिरामध्ये माजी सैनिकांमधून महिला सुरक्षा रक्षकाची भरती होत असल्याचे WhatsApp Forward खोटे; मंदिर प्रशासनाकडून खुलासा
-
Mass Shooting in Toronto: कॅनडा मधील टोरंटो शहरात अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू 5 जखमी
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा