Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
ताज्या बातम्या
9 hours ago

Russia Ukraine War: रशियाच्या मोठ्या हवाई हल्ल्यानंतर आता अमेरिका युक्रेनच्या पाठीशी

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 11, 2022 01:39 PM IST
A+
A-

रशिया- युक्रेन यांच्यामधील तणाव अजूनही कायम आहे. आता पुन्हा दोघांकडून हल्ले प्रतिहल्ले सुरू झाले आहे. रशियाने काल यूक्रेनच्या प्रमुख शहरांवर 84 क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS