Advertisement
 
शनिवार, ऑगस्ट 23, 2025
ताज्या बातम्या
27 days ago

सत्ताधारी नेत्यांनी Aaditya Thackeray यांच्यावर केले गंभीर आरोप, Sanjay Raut करणार गौप्यस्फोट

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 26, 2022 11:02 AM IST
A+
A-

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सत्ताधारी नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही हे आरोप झाल्याने प्रकरण गंभीर बनले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS