Close
Advertisement
  बुधवार, सप्टेंबर 11, 2024
ताज्या बातम्या
27 minutes ago

Rani Lakshmi Bai Death Anniversary: राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी Wishes, Messages, Whatsapp Status

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 18, 2020 12:04 PM IST
A+
A-

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई 18 जून 1858 मध्ये ब्रिटिश सैन्याशी लढताना धारातिर्थी पडल्या. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना Whatsapp Status, HD Images च्या माध्यमातून शेअर करुन मणिकर्णिकाला त्रिवार अभिवादन नक्की करा

RELATED VIDEOS