Advertisement
 
शनिवार, मे 31, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

Raj Thackeray यांचे Gym मालकांना केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करून Gym सुरु करण्याचा सल्ला

Videos टीम लेटेस्टली | Aug 11, 2020 03:46 PM IST
A+
A-

राज्यातील व्यायाम शाळा , जिम अजुन सुरु करण्यात आलेल्या नाही आहेत. त्यामुळे जिम व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेकांचा गंभीर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिम सुरु करण्याबाबत वक्तव्य केले आहे.जाणून घ्या सविस्तर बातमी.

RELATED VIDEOS