Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 17, 2025
ताज्या बातम्या
9 minutes ago

Pramod Sawant पुन्हा एकदा होणार गोव्याचे मुख्यमंत्री

राष्ट्रीय Shreya Varke | Mar 22, 2022 02:10 PM IST
A+
A-

प्रमोद सावंत सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपचे नवनिर्वाचित आमदार आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक काल सायंकाळी पणजीमध्ये झाली. पक्षाचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंह तोमर, एल. मुरुगन, विधानसभा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे देखील पणजी येथे झालेल्या बैठकीत उपस्थित होते.

RELATED VIDEOS