Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
2 hours ago

खार्किवमधील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, PM Modi, Rahul Gandhi यांनी व्यक्त केले शोक

राष्ट्रीय Nitin Kurhe | Mar 02, 2022 01:10 PM IST
A+
A-

युद्धात अडकलेल्या 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा रशियाच्या गोळीबारात मृत्यू झाला.“तो गव्हर्नर हाऊसजवळ राहत होता आणि जेवणासाठी रांगेत उभा होता. अचानक हल्ला झाला ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला ” खार्किवमधील विद्यार्थिनी पूजा प्रहारज यांनी एनडीटीव्हीला सांगितले.

RELATED VIDEOS