Close
Advertisement
 
शनिवार, मे 17, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Petrol Diesel Price: मुंबई, दिल्ली मध्ये पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल च्या दरात वाढ; जाणून घ्या नवे दर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 09, 2020 04:24 PM IST
A+
A-

लॉकडाउन शिथिल केल्यानंतर रविवारी पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ६० पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ६० पैशांची वाढ झाला होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरातवाढ करण्यात आलेली आहे.जाणून घ्या आताचे दर.

RELATED VIDEOS